TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : दुचाकीचा कट लागल्यावरून तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आसोदा गावातील सावता महाराज मंदीराजवळ दुचाकीचा कट लागल्यावरून तरूणाला चौघांकडून शिवीगाळ करत लोखंडी सळईने मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवार ५ ऑक्टोबर सकाळी ८ वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण रविंद्र माळी (वय ३२ रा. आसोदा ता.जळगाव), हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता किरण माळी हा दुचाकीने जात असतांना त्याचा कट अविनाश रविंद्र माळी याला लागला. या कारणावरून अविनाश रविंद्र माळी, रविंद्र जनग माळी, प्रतिभा रविंद्र मोळी आणि करण रविंद्र माळी या चौघांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एकाने लोखंडी सळई डोक्यात मारल्याने किरण माळी हा गंभीर जखमी झाला. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर किरण माळी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात मारहाण करणारे अविनाश रविंद्र माळी, रविंद्र जनग माळी, प्रतिभा रविंद्र मोळी आणि करण रविंद्र माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुधाकर शिंदे हे करीत आहे.

READ ALSO

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
जळगाव

पातरखेडे येथे दुष्काळसदृश परिस्थितीची महसूलमंत्र्यांकडून पाहणी; पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

October 5, 2026
क्रीडा

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

October 4, 2026
Next Post

कासोदा येथे गॅस सिलेंडर भीषण स्फोटा ; सहा जण गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीत पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून !

June 23, 2021

जागतिक पितृ दिनानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेत चोपड्याच्या योगिता पाटील प्रथम !

June 19, 2023

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने दाखल केला गुन्हा

February 27, 2021

अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत करुणा शर्मा यांना अटक ; जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय ?

June 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group