TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तशीही छळवणूक सुरूच, चौकशी लावाच ; खडसेंचे महाजनांना आव्हान

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाथा भाऊची छळवणूक सुरूच आहे, त्याला आपण घाबरत नाही, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला आहे. तसेच जिल्हा बँकेच्या चौकशीची कुणी घोषणा करीत असेल तर बँकेची चौकशी जरूर लावावी, असे आवाहनही खडसे यांनी केलं आहे.

 

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

जळगाव येथील लेवा भवनात सहकार पॅनलच्या प्रचार सभेत ते बोलत होते, भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, आम्ही बँकेची चौकशी लावू अशी घोषणा केली. तोच धागा पकडून नाव न घेता या वेळी बोलताना खडसे म्हणाले की, गेल्या पाच वर्षात जिल्हा बँक अत्यंत सुस्थित आणली आहे. देशातील दहा बँकात जिल्हा बँकेचा क्रमांक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या चौकशीची कुणी घोषणा करीत असेल तर आपले आव्हान आहे, की त्यांनी बँकेची चौकशी जरूर लावावी. अशीही आपली छळवणूक सुरूच आहे, त्याला आपण घाबरत नाही. अगदी जिल्हा बँकेची ईडीची चौकशी लावावी जर त्यात एक रुपयाचा भ्रष्टाचार सापडला तर आपण राजकारणातून निवृत्त होवू, जिल्हा बँकेला ५६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. आगामी काळात बँक शेतकऱ्यांच्या अधिक हितासाठी काम करेल त्यासाठी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खडसे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

देशमुखांची वस्तुस्थिती माहिती, त्यांच्या त्रासाचा एक एक मिनिट वसूल करू ; शरद पवारांचा हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय, आर्थिक सहायतेचे विविध निर्णय : विजय सिंघल

May 25, 2021

जीवनात त्रिसूत्रांचा वापर करा- डॉ. दिपक म्हैसेकर

October 18, 2020

ग्रामीण रुग्णालयाला मदतीचा ओघ सुरूच, निक्की बत्रा यांनी दिले ४ कपाट, पल्सऑक्स, खुर्च्या

May 9, 2021

कोरोना महामारीचे संकट दूर व्हावे म्हणून छप्पन भोग नैवद्य -महामंडलेश्वर जनार्दन महाराज

November 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group