TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गरीब बेघर वस्तीतून राम मंदिर निधी संकलनास फैजपूर शहरात सुरुवात

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सुभाष चंद्र बोस, भगवान रामदेव बाबा, महर्षी व्यास यांच्या पुतळ्यास माल्यार्पण अर्पण तसेच वंदन करून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निधी संकलन अभियानास फैजपुर शहरात आज सकाळी अकरा वाजता सुरुवात करण्यात आली.

निधी संकलन समितीचे जिल्हाध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज तसेच निधी संकलन समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, रामभक्त नागरिक यांच्या उपस्थितीत फैजपूर शहरातील आंबेडकर नगर, रामदेव बाबा नगर, कोळीवाडा, भिलवाडी, रोहिदास नगर या बेघर वस्तीत तसेच दीनदुबळ्या, गरीब, निराधार असलेल्या भागात श्रीरामाच्या मंदिर निर्माणासाठी निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली. समाजाच्या शेवटच्या घटकाचा मंदिर निर्माणासाठी एक रुपया सुद्धा यावेळी महत्त्वाचा आहे असे महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. मात्र या वस्तीत शेकडो हातावर पोट भरणारे मजूर, सफाई कामगार, वीटभट्टी कामगार, केळी वाहतूक महिला, लोहार कुटुंब या राम भक्तांनी आपल्या यथाशक्ति शंभर रुपयापासून ते हजार रुपयापर्यंत देणगी देऊन आनंद व्यक्त केला. वाल्मिक समाजाचे नगरपालिकेत असलेले सफाई कामगारांनी एकवीस हजार रुपयाचा निधी मंदिर निर्माणासाठी देणगी म्हणून यावेळी जाहीर केला. गरीब दिनदुबळ्या मजूर वर्गाच्या झोपडीत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांचे पाय लागले हाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या आनंदाच्या भरात घरात जवळ असलेले पैसे प्रत्येक जण आणून देऊन आमचा हा खारीचा वाटा स्वीकारावा अशी विनंती करत होता. हे दृश्य पाहून, ऐकून अनेकांचे डोळे पाणावले.

READ ALSO

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

एक सुंदर अशी सुरुवात श्री राम लल्ला यांच्या मंदिर निर्माणासाठी साठी फैजपुर शहरातून करण्यात आली. पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी लोकेश कोल्हे (फैजपुर नगर अभियान प्रमुख), युवराज किरंगे (निधि प्रमुख), दिपक पाटील (सह अभियाना प्रमुख), हर्षल महाजन (सह निधि प्रमुख), रितेश चौधरी, नीरज झोपे, संजय सराफ, मोहित पाठक, सूरज गाजरे, चेतन पाटील आदि रामसेना परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
जळगाव

‘प्री वेडिंग शूटिंग’ बंदी… जळगाव जिल्ह्यातील ‘या’ दोन समाजांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय !

April 25, 2023
Next Post

प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, त्यानंतरच पक्ष निर्णय घेईल : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. शीतल आमटेंची आत्महत्येआधी सोशल मीडियावर सूचक पोस्ट

November 30, 2020

तर इथेच गोळ्या घालेन… ; भरदिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा

February 18, 2025

जळगावचा शुभम पाटील व मुंबईचा प्रतिक रानडे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ निवड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी मध्ये उपविजयी !

July 29, 2022

रोटरी क्लब स्टारकडून उडान फाऊंडेशनला शिलाई मशीन भेट

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group