अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्हि.एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने, मुख्य लिपीक जयश्री भालेराव, शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील, शिक्षकेतर प्रतिनिधी पंकज जैन, ज्येष्ठ शिक्षक के.पी. पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.













