TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी सैनिकाचा खून करणाऱ्या गुंडांची धिंड ; कुऱ्हा परिसरातील जनतेतील भिती दूर

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2021
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीची जनतेतील भीती काढण्यासाठी काही दिवसांपुर्वी मुक्ताईनगर तालुक्यात माजी सैनिकांचा खून करणाऱ्या आरोपींना पकडून पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी गुडांची कुऱ्हा परिसरातून धिंड काढून जनतेमधील भिती दूर केली आहे. यावेळी जनतेने पोलिसांचे आभार मानले आहे.

 

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

यासंदर्भात अधिक असे की, गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर तालुक्यात वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात परीसातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन दिले होते. या वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या माजी सैनिकांच्या खुनाच्या आरोपींना पकडून त्यांना कुऱ्हा परिसरात त्यांची जनतेतील भीती काढण्यासाठी धिंड काढण्यात आली. कोणत्याही प्रकारची गुंडगिरी व दबंगगिरी खपवून घेतली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी दिली आहे.

 

जनतेने मानले पोलिसांचे आभार

 

गावातून गुंडांची धिंड काढल्यामुळे पोलीस निरीक्षक राहुल खताळ, एएसआय निकम, पोलीस अमलदार लाठे, पोलीस कॉन्स्टेबल सागर सावे, पोलीस कॉन्स्टेबल नावकर व कुऱ्हा पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे सर्व पोलिस कर्मचारी यांचे पंचक्रोशीतील जनतेनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व त्यांचे आभार मानण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

संजय राऊतांनी घेतली राज ठाकरे यांची भेट ; राजकीय चर्चांना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कीर्तनकार, वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ !

July 15, 2024

यावल : मी तुझ्याशी प्रेम करतो म्हणत तरुणीचा विनयभंग !

February 26, 2022

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक ; वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू !

September 19, 2023

‘…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही’ ; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group