TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकळी येथील शारदा विद्या मंदिर शाळेच्या मुलींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मारली बाजी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2020
in यावल, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता.यावल (प्रतिनिधी) येथील शारदा विद्या मंदिर शाळेचा विविध परीक्षांचा निकाल लागलेला असून या परीक्षेत अनेक विद्यार्थी यशस्वी झालेले आहे. त्यात शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी)-२०२० परिक्षेत एकूण १९ बसलेले विद्यार्थी होते. त्यापैकी १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरलेले आहे.

 

READ ALSO

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

सदर परिक्षेत कु.चांदणी भालेराव, कु.दिक्षा वाघ, कु.डिंपल धनगर,कौस्तुभ बडगुजर, कु.लोचना मराठे,कु.मिताली बडगुजर, कु.नेहा धनगर, नूतन पुरी, कु.शितल बडगुजर, कु.सृष्टी चौधरी, कु.सृष्टी पवार, कु.उर्वशी शिरसाळे, कु.उत्कर्षा नाईक, कु.वैष्णवी मराठे, यज्ञेश बडगुजर हे विद्यार्थी पात्र ठरले आहे.तसेच शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)-२०२० या एकूण ३४ बसलेले विद्यार्थी होते त्यापैकी एकूण १५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहे.सदर परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थांमध्ये अथर्व माळी, कु.गायत्री पवार, कु.हर्षदा पाटील,कु.काजल बडगुजर, कु.लीना राजपूत,कु. ममता बडगुजर, कु.मनीषा पाटील, कु.निशा पवार, कु.पल्लवी माळी, कु.प्रेरणा सोनार, ऋषिकेश पाटील, कु.सानिया तडवी, उदय महाजन, यश मराठे, कु.योगिता इंगळे यांचा समावेश आहे. दोघं परिक्षांमध्ये तब्बल २३ मुली यशस्वी झालेल्या असून यशस्वी होण्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ,मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव महाजन, उपाध्यक्ष वसंतराव पाटील, कार्याध्यक्ष सुभाष महाजन यांचेसह सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य जी.पी.बोरसे ,पर्यवेक्षक पी.एस.जोशी यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केलेले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
जळगाव

खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधी पदी राहुल पाटील यांची निवड

December 28, 2025
धरणगाव

धरणगावच्या पी.आर. हायस्कूलमध्ये तालुका विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न !

December 12, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
धरणगाव

धरणगाव आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाधारित स्वयंरोजगार अभ्यासक्रमांना सुरुवात..

October 3, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

वाढीव वीज बिल : २६ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मनसेचा मोर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक ; चंदन पाटील यांना मोहित पवार यांचा जाहीर पाठिंबा !

October 28, 2023

यावल : पाचशे रुपयाची लाच स्वीकारतांना कोषागार अव्वल कारकूनला रंगेहात अटक !

June 15, 2022

३३ दिवसांतच होईल कॅन्सरचा खात्मा ; जाणून घ्या..कॅन्सरला नष्ट करणाऱ्या ‘या’ खास बॉलबद्दल

February 5, 2022

लसीकरणाच्या मुद्द्यावरून महापौरांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी !

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group