TheClearNews.Com
Thursday, February 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्यप्रेमींसाठी ठाकरे सरकारने दिली आनंदाची बातमी !

'या' निर्णयामुळे विदेशी दारु झाली स्वस्त

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मद्यावरील विशेष शुल्काबाबत राज्यातील ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर राज्य सरकारने कमी केला आहे. हे दर १८ नोव्हेंबरपासून ३०० टक्क्यांवरुन १५० टक्के करण्यात आला होता. त्यामुळे आता दारुच्या निर्मिती शुल्काचा विचार करुन विदेशी दारुचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत.

काही रुपयांसाठी अशी अन्य राज्यांतून ने-आण करण्याची लोकांना गरज पडणार नाही. तरीदेखील कोणी तशी ने आण केली, तर त्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तूर्तास, आठ प्रकारच्या दारूचे दर निश्चित करण्यात आले असून, लवकरच इतर कंपन्यांच्या दारूचेही अशाच प्रकारे दर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

READ ALSO

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

विशेष: शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील परदेशातून आयात मद्याचे दर कमी होऊन इतर राज्यांच्या बरोबरीत आले आहेत. दर कमी झाल्यामुळे आता तस्करीला आळा बसेल. शिवाय बनावट मद्य आणि चोरीचे प्रकार कमी होतील, असा दावा केला जात आहे.

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ५७६० तर नवीन दर ३७५० रुपये
जॉनी वॉकर रेड लेबल ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ३०६० तर नवीन दर १९५० रुपये
जे अॅण्ड बी रेअर ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ३०६० तर नवीन दर २१०० रुपये
जेम्सन ट्रिपल डिस्टल्ड आयरिश व्हिस्की जुना दर ३८०० तर नवीन दर २५०० रुपये
ब्लॅन्टाइन्स फाइनेस्ट ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ३०७५ तर नवीन दर २१०० रुपये
शिवास रिगल (१२ वर्षे जुनी) ब्लेण्डेड स्कॉच व्हिस्की जुना दर ५८५० तर नवीन दर ३८५० रुपये
जॉर्डन्स लंडन ड्राय जीन जुना दर २४०० तर नवीन दर १६५० रुपये

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

गावे स्वावलंबी करतांना राजकारण येऊ देऊ नका ; पोपटराव पवारांचा कानमंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप निर्घृणतेची बीजे पेरतंय, त्याला कटू फळे आल्याशिवाय राहणार नाहीत : शिवसेना

August 30, 2021

पाकिस्तानात मदरशाजवळ स्फोट ; पाच बालकांचा मृत्यू !

October 27, 2020

भयंकर ! Porn दाखवून मामीनेच केलं भाच्याचं लैंगिक शोषण !

February 22, 2022

बहीण, आईला मारहाण करून ४० वर्षीय महिलेचा विनयभंग ; एरंडोल पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

March 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group