TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासकीय लेखा परिक्षण सुरूच राहील ; जिल्हाधिकाऱ्यांचे मालपुरेंना आश्वासन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2020
in आरोग्य, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील खाजगी रुग्णालयांमध्ये अनेक रुग्णांनी उपचार घेतलेले आहेत. परंतू काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवाच्यासव्वा बिलं वसूल केलेले आहेत. त्यामुळे शासकीय लेखा परिक्षण बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. त्यावर श्री. राऊत यांनी खाजगी रुग्णालयांचे ऑडीट सुरूच राहील, असे आश्वासन मालपुरे यांना दिले आहे.

 

READ ALSO

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

गजानन मालपूरे यांनी दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्हयात कोरोना रुग्णांची फार मोठी संख्या होती. त्यात अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतलेले आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवाच्यासव्वा रक्कमा रुपालयाकडून वसुल केलेल्या आहेत. त्यासोबत हे ही तितकेच खरे आहे की, काही खाजगी राम्णालयांनी मोलाच सहकार्य केलेले आहे. परिस्थितीचे भान ठेवून कोरोना योद्धा म्हणून कार्य केले, त्याचा गौरव होतच आहे. त्याबरोबर ज्या डॉक्टरांनी परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने अवास्तव व अवाजवी बिलं आकाररलेली आहेत. त्यावेळी शासनाचे लेखा परिक्षणामुळे अनेक राज्यांना फायदा होऊन काही रुग्णालयाकडून अवास्तव आकारलेली रक्कम देखील परत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीचे भान ठेवून, शासकीय लेखा परिक्षण सुरु राहणे गरजेचे. अजूनही शासकीय नियमानुसार अनेक डॉक्टर बीलं आकारत नाहीय. तशात शासकीय लेखा परिक्षण बंद झाले तर सर्व सामान्यांनी न्याय कोठे मागावा?, याबाबत संभ्रम निर्माण होणार आहे. त्यामुळे शासकीय लेखा परिक्षण समिती कायम स्वरुपाची ठेवावी जेणे करुन रुग्णांना या हलाखीच्या परिस्थितीत मदत होईल व काही डॉक्टरांकडून बिलात व औषधीच्या रुपाने होणारी लुट थांबण्यास मदत होईल. त्यावर श्री. राऊत यांनी खाजगी रुग्णालयांचे ऑडीट सुरूच राहील, असे आश्वासन मालपुरे यांना दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
जळगाव

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध; समाजानेही पुढे यावे – पालकमंत्री गुलाबराव

July 4, 2026
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
धरणगाव

धरणगाव-त्र्यंबकेश्वर बस सेवेचा शुभारंभ उत्साहात; जलसेवकांचा गौरव

July 4, 2026
जळगाव

नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; मेहरून डीपी रोड दुरुस्तीचा मार्ग मोकळा

July 3, 2026
Next Post

संत रोहिदास चर्मोद्योग व विकास महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ शिंदेंचं बंड मोडण्यासाठी गृहमंत्रालय अॅक्टिव्ह ; वर्षा बंगल्यावर वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

June 21, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी मुस्लीम बांधवांकडून प्रार्थना

November 13, 2021

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त भारतीय जैन संघटना व दि हस्ती को-ऑप बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

January 13, 2025

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील Dedicated कोरोना केअर सेन्टर

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group