TheClearNews.Com
Tuesday, March 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

vijay waghmare by vijay waghmare
March 10, 2026
in कोर्ट, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) : हंगाम २०२५-२०२६ साठी हरभरा (चणा) किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत हमीभाव रुपये ५ हजार ८७५ प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला असून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे. जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही नोंदणी सुविधा जळगाव शहरातील विसनजी नगर येथील होमगार्ड ऑफिस शेजारी असलेल्या जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी स्वतः हजेरी लावून लाइव्ह फोटो व थंबप्रिंट देणे आवश्यक आहे.1 मार्च पासून प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत राहील. माल मोजणी झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी थंबप्रिंटसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

READ ALSO

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

या किमान आधारभूत खरेदी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, तसेच जळगाव तालुक्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांनी वेळेत ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी केले आहे. अशी माहिती जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक व्ही. पी. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

चालू रब्बी हंगाम २०२५-२०२६ चा हरभरा पिकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा.खाते उतारा (नमुना क्र. ८).आधारकार्डाची छायांकित प्रत.आधार लिंक असलेल्या सक्रिय बँक खात्याची पासबुकची छायांकित प्रत किंवा रद्द धनादेशाची छायांकित प्रत.शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक.

आपला विश्वासू,(व्ही. पी. पाटील)

व्यवस्थापक,

जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था मर्यादित,

विसनजी नगर, जळगाव – ४२५ ००१.

संपर्क : 0257229650

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
जळगाव

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

March 8, 2026
गुन्हे

लहान मुलांच्या खेळण्यावरुन वाद; टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

March 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्यातून लाखोंचा गुटखा जप्त ; चार दुकाने सील, चार संशयित ताब्यात !

December 7, 2023

“लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा” ; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

April 19, 2021

धरणगाव तालुक्यात आज आढळले ३० कोरोना बाधित !

September 17, 2020

खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे : शरद पवार

October 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group