TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यातून लाखोंचा गुटखा जप्त ; चार दुकाने सील, चार संशयित ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) गुप्त माहितीच्या आधारे आज अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापेमारी करत लाखोंचा गुटखा पकडला आहे. पथकाने चार दुकाने सील केली तर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने जळगाव, धुळे, नाशिक येथील मिळून तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने शहरातील दर्शन पान सेंटर (प्रो. किशोर चौधरी) यांच्याकडे 1,970 रुपया गुटखा जप्त करण्यात आला. गुरुकृपा प्रोव्हिजन प्रो. दयानंद अमरलाल सिंधी यांच्याकडे 51,207 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महादेव स्वीट,प्रो. धनराज रूपचंद गेही यांच्याकडे 55,602 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवलचं झंननालाल जैन यांच्या गोडावूनमध्ये 58,479 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असे एकूण 1 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ह्या चौघां संशयितांना ताब्यात घेण्यात अलाय्चेही कळते. तसेच गोडावून व दुकानांना सील करण्यात आले आहे.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

जॉईन कमिशनर नाशिक डिव्हिजन, एस .बी नारागुडे,असिस्टंट कमिशनर नाशिक उदय लोहकरे,असिस्टंट कमिशन जळगाव संतोष कांबळे,फूड सेफ्टी ऑफिसर धुळे के एच बाविस्कर,फूड सेफ्टी ऑफिसर जळगाव एस एम पवार,फूड सेफ्टी ऑफिसर नंदुरबार बेबी पवार,फूड सेफ्टी ऑफिसर नाशीक जी.व्हि कासार,फूड सेफ्टी ऑफिसर नाशिक यु.आर सूर्यवंशी,वाय आर देशमुख, आदी पथकात सामील होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेत चोरी करणाऱ्या महिलांच्या आणखी एका टोळीला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘मविप्र’वाद : जाणून घ्या…गुन्हा दाखल झाल्यापासून तर आतापर्यंतच्या सर्व घडामोडी !

January 9, 2022

नशिराबादला शिवसेनेतर्फे मतदार नोंदणी अभियान

October 13, 2021

मित्रांसोबत पोहायला गेला अन् घरी परतलाच नाही ; जळगावात ११ वर्षीय बालकाचा मृत्यू !

May 15, 2023

अर्णब गोस्वामी हा भाजपचा कार्यकर्ता – राऊत

November 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group