TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामस्थांनी गाजविली ग्रामसभा ; गावातील समस्यांच्या बाबतीत ग्रामसेवकावर प्रश्नांचा भडीमार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2023
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

कुरवेल ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत येथे दि. ३० ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेला आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी तसेच काही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने स्थानिक ग्रामस्थ संतापले होते. त्यातच ग्रामसभा नियमित घेण्यात येत नसल्याचे सांगत ग्रामस्थांनी ग्रामसेवक स्वप्नील निनायदे यांच्यासमोर गावातील समस्यांचा पाढा वाचून दाखविला.

ग्रामसेवक यांच्या सोबत आमच्या प्रतिनिधी यांनी चर्चा केली असता, ग्रामसेवक हा जनतेच्या हितासाठीच ग्रामपंचायत येथे कार्यरत असतात. तसेच मी देखील असून कुरवेल गावातील सर्व समस्यांचा पाठपुरावा करून लवकरात लवकर आपण नियमानुसार सर्व समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. आता ग्रामस्थांची अपेक्षा हीच आहे की, ग्रामसभा नियमित घेण्यात यावी, आणि गावातील मंजूर विविध योजने अंतर्गत असलेले विकास कामे लवकरात लवकर प्रत्येक्षात सुरुवात होऊन पूर्ण होऊन गावाचा विकास व्हावा. दरम्यान, यावेळी गावातील विकास कामांची यादी सार्वजनिक करावी, यासाठी देखील ग्रामस्थ आग्रही दिसून आलेत.

READ ALSO

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीची छेड; नराधमावर गुन्हा दाखल

February 21, 2026
चोपडा

चोपड्यात माजी नगरसेवक संध्याताई महाजन आणि नरेश महाजन यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात मोठा प्रवेश

November 9, 2025
चोपडा

स्व. भाईसाहेब दिलीप देवराव निकम यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त शिष्यवृत्ती वाटप, वृक्षारोपण व श्रद्धांजली कार्यक्रम उत्साहात

August 3, 2025
गुन्हे

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
Next Post

घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार ; पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रात्री आईला विचारले जेवणासाठी काय बनवले?…सकाळी रेल्वे रुळावर आढळले दोन जिवलग मित्रांचे मृतदेह !

July 19, 2023

जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यास परवानगी !

October 27, 2020

साकळी येथे ‘घरीच किल्ले बनवा’ स्पर्धेत अथर्व वाणी प्रथम

November 3, 2020

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं

September 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group