TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील सावित्रीबाई फुले चौकात ज्ञानज्योतीला अभिवादन !

महिला मुक्ती दिन व बालिका दिन उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 5, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळी वाडा परिसरातील सावित्रीबाई फुले चौकात विद्येची देवता आई सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष पुष्पाताई महाजन, उषाताई वाघ, सुरेखाताई महाजन, कल्पनाताई महाजन, अंगणवाडी सेविका कल्पनाताई महाजन, संगीताताई, मिराताई, छबाताई, हर्षदाताई, आशाताई, मंगलताई, मालूताई, भिकुताई, रंजनाताई, सावित्रीबाई फुले चौकामधील महिला मंडळ हस्ते स्मारकाचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

या प्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी, सचिव गोपाल माळी, सहसचिव डिगंबर माळी, विश्वस्त विजय महाजन, ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष मनोज महाजन, नगरसेवक कैलास माळी सर, विलास महाजन, शितल अकॅडमीचे संचालक शशिकांत महाजन, भीमराज महाजन, धनराज महाजन, संजय महाजन, नारायण महाजन, सुनील वाघ, आबा महाजन, जिभाऊ माळी, कांतीलाल माळी, पुरुषोत्तम आप्पा, लीलाधर माळी, अण्णा महाजन, सजावटीसाठी जनार्दन भाऊ यांनी परिश्रम घेतले. तर प्रास्ताविक सूत्रसंचालन माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी सर यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 मे 2026 !

May 8, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 मे 2026 !

May 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 मे 2026 !

May 6, 2026
जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
Next Post

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य 4 डिसेंबर 2023 !

December 4, 2023

कोरोनाचा कहर : राज्यात गेल्या २४ तासांत आढळले ५६,६४७ कोरोनाबाधित

May 3, 2021

Мостбет Официальный Сайт Казино

November 19, 2022

एरंडोल : ट्रकमधून रस्त्यावर पडलेल्या क्लिनरला अज्ञात वाहनाने चिरडले !

July 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group