TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना ३१.६१ कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अनुसूचित जाती उपयोजना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायतींसाठी (नागरी स्थानिक स्वराज्य संस्था) सन २०२१-२२ मधील प्रस्तावित ३१.६१ कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात समितीची जिल्हास्तरीय बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) सतीश दिघे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तर जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीत सुविधा पुरविण्यासाठी जळगव शहर महानगरपालिकेस ५ कोटी रुपयांचा तर जिल्ह्यातील १८ नगरपालिका/नगरपंचायतींना २६.६१ कोटी रुपये असा एकूण ३१.३१ कोटी रुपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मंजूर झाला आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

भुसावळ नगरपालिकेस ८ कोटी ९५ लाख, अमळनेर २ कोटी २५ लाख, चाळीसगाव ३ कोटी २० लाख, चोपडा १ कोटी ७० लाख, पाचोरा १ कोटी ८५ लाख, जामनेर १ कोटी १५ लाख, पारोळा ५२ लाख, धरणगाव ६२ लाख, एरंडोल ६५ लाख, यावल ८५ लाख, रावेर ६५ लाख, फैजपूर ५३ लाख, भडगाव ६० लाख, वरणगाव १ कोटी १५ लाख, बोदवड नगरपंचायत ६५ लाख, मुक्ताईनगर नगरपंचायत ८० लाख, शेंदूर्णी नवनिर्मित नगरपंचायत ४९ लाख ९१ हजार २२५ रुपये असा एकूण २६ कोटी ६१ लाख ९१ हजार २२५ रुपयांचा निधी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामधील अनुसूचित जाती लोकसंख्येच्या प्रमाणातवितरीत करण्यास आजच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.या निधीतून नागरी क्षेत्रात नागरीकांसाठी चांगल्या दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधा उभारण्याच्या सूचनांही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात.

जळगाव शहरात ४ कोटी १७ लाखांच्या कामास मान्यता

महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोईसुविधांच्या विकास योजनेत जळगाव शहर महानगरपालिकेस सन २०१६-१७ या वर्षात प्राप्त झालेल्या २५ कोटी रुपयांच्या अनुदानातून शिल्लक राहिलेल्या ४.१७ कोटी रुपयांच्या अनुदानातून महासभा ठराव क्र. ३६५ दि. ३ फेब्रुवारी, २०२१ व महासभा ठराव क्र. ४८८, दि. १५ मे, २०२१ नुसार नवीन विकास कामे प्रस्तावित केलेली आहेत. यात वार्ड क्रं. १९ अंतर्गत येत असलेल्या सुप्रिम कॉलनीत व आजुबाजुच्या परिसरात अस्तित्वात असलेल्या पोलांवर स्ट्रिट लाईट फेज वायर ओढून पथदिव्याची व्यवस्था करणे, जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाच्या (रेल्वे लेव्हल क्रॉसिंग ४२० -९/११) जोडरस्त्याच्या संरेखेच्या मार्गातील उच्चदाब/लघुदाब वीज वाहिनी स्थलांतरीत करणे, प्रभाग क्र. २ कांचन नगर, चौघुले प्लॉट परिसरातील रस्ते डांबरीकरण करणे, जळगाव शहरात आवश्यक ठिकाणी स्त्री व पुरुषांकरीता स्वच्छतागृह/ युरिनल्सची व्यवस्था करणे, डी मार्ट ते रामेश्वर कॉलनीतील आदित्य चौक पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, पिंप्राळा स्मशानभुमी सुशोभीकरण करुन विकसित करणे, प्रभाग क्र. १२ मधील रामदास कॉलनी ओपनस्पेस येथे संरक्षण भिंत बांधणे आदि कामांना आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी मान्यता दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

म्युकर मायकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करुन देणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : सुरज झंवरला सुप्रीम कोर्टाचा जोरदार झटका ; खालील कोर्टात जाण्याच्या सूचना !

April 14, 2021

जळगावात मुलाकडून आईवर चाकूने वार ; घटनेमागचे कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 4, 2023

पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती कांबळे यांचा स्वागत समारंभ !

September 11, 2024

धनंजय मुंडेंचा मोठा खुलासा, आम्ही परस्पर सहमतीने संबंधांत, आम्हाला दोन मुलंही !

January 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group