TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात गुरू पौर्णिमा साजरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 13, 2022
in भुसावळ, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यामंदिरात आज गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रविण महाजन तर मंचावर उपशिक्षिका मंगला चौधरी हे उपस्थित होते.

 

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

सर्वप्रथम सरस्वती पूजनानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थांनी आपल्या वर्ग शिक्षकांचा सत्कार केला. तसेच काही विद्यार्थांनी गुरुंबद्दल आदर व्यक्त करून भाषणे सादर केलीत. त्यात ईश्वरी करुले, भूमी शिवरामे, ऋषि पाटील, योजना बर्हाटे, कोमल धनगर, यश भारुळे, तनुजा पाटील, विजयकुमार सराफ, लूब्धा चौधरी, यज्ञा सैतवाल, विधी कावळे इत्यादी विद्यार्थांनी भाषण सादर केली.

 

यानंतर उपशिक्षका ज्योती बारी यांनी गुरु पौर्णिमा आपण का साजरी करतो?, त्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविण महाजन यांनी विद्यार्थांना आपल्या जीवनात गुरुंचे महत्व काय असते?, याची जाणीव विद्यार्थांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन स्वाती अत्तरदे यांनी तर नियोजन भावना भावसार यांनी केले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
Next Post

धरणगावच्या 'अरोमिरा स्कूल ऑफ नर्सिंग'मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ग्रीको रोमन कुस्तीप्रकारात हर्षित झेंडे प्रथम !

September 24, 2023

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

September 24, 2020

धरणगावात पुन्हा अशुद्ध पाणी पुरवठा ; सोशल मीडियात नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया !

March 17, 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी.विभागाच्या जिल्हा सरचिटणीस पदी अरविंद देवरे

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group