TheClearNews.Com
Wednesday, March 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीज खांबाला धडक देणाऱ्या पिकअप वाहनात सापडला ११ लाखांचा गुटखा !

चालकाला नागरिकांकडून चोप ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) खरजई रस्त्याने येणाऱ्या भरधाव मालवाहू पिकअप वाहनाने दुचाकीस्वाराला कट मारून महावितरण कंपनीच्या खांबाला जबर धडक दिली. जमावाने या वाहनाच्या चालकाला चोप दिला. घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांनी वाहनाची तपासणी केल्यावर मात्र, त्यांना धक्काच बसला. कारण या वाहनात तब्बल ११ लाख ३२ हजार ९०४ रूपयांचा गुटखा मिळून आला.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना १४ रोजी रात्री ८.४० वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, खरजई रस्त्याने येणाऱ्या एका महिंद्रा पिकअप मालवाहू वाहनाने खरजई रोड वरील रेल्वेगेट येथे एका दुचाकीस्वाराला कट मारून महावितरणच्या वीज खांबाला धडक दिली. त्यामुळे जमावाने वाहन चालकास चोप देत वाहनाची तोडफोड केली.

READ ALSO

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता वाहनचालक रेल्वे गेटजवळ जखमी अवस्थेत पडलेला होता. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात ११ लाख ३२ हजार ९०४ रूपयांचा गुटखा आढळून आला, पोलिसांनी गुटखा व टेम्पो असा १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अमोल भोसले यांच्या फिर्यादीवरून चालक अक्षय गुलाब कोतकर याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
Next Post

भुसावळ : जुन्या वादातून २३ वर्षीय तरुणाचा खून ; संशयित अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वडिलांचा गावागावात जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय, आई कंपनीत कामगार ; पोरगी झाली पीएसआय !

July 10, 2023

अमळनेर : शेतात झाडावरून पडून जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू !

September 24, 2024

अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता ते नैतिक अन् आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक – खडसेंचा संताप

October 22, 2020

Przegląd Kasyna Slottica

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group