TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात 50 लाखांचा गुटखा जप्त ; इंदौरचा कंटेनर चालक जाळ्यात !

मूळ मालकाच्या अटकेचे आव्हान ; चॉकलेटआड सुरू होती गुटख्याची वाहतूक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) इंदौरहून भुसावळकडे निघालेल्या कंटेनरमधून पोलिसांनी सुमारे 50 लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला असून इंदौरच्या कंटेनर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे कंटेनर चालकाला इंदौरहून हा गुटखा कुठे न्यायचा हेदेखील माहित नसल्याने आलेल्या कॉल्सद्वारे चालक हा भुसावळपर्यंत दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गुटखा माफियांना शोधण्याचे व मूळ मालकांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहेत. पोलिसांनी 50 लाखांचा गुटखा व 10 लाखांचा कंटेनर जप्त करीत याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्याने गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

कारवाईने गुटखा तस्कर हादरले !
इंदौरहून भुसावळकडे निघालेला कंटेनर (क्रमांक यु.पी.78 सी.एन.5698) मधून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीजवळ रविवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास कंटेनर पकडला. कंटेनर चालक जगदीश श्रीवास्तव (48, इंदौर) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने केवळ भुसावळपर्यंत संबंधित आपल्याला फोनद्वारे माहिती देत असल्याचे सांगितल्याने नेमका हा गुटखा कुठे पोहोचवयाचा होता? याची माहिती समोर कळू शकली नाही मात्र ज्या क्रमांकाद्वारे चालकाशी संपर्क साधण्यात आला त्या क्रमांकाचा शोध घेवून मूळ गुटखा तस्करांना पकडण्याचे आव्हान आता यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.

READ ALSO

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अन्न सुरक्षा विभागाने फिरवली पाठ !
रविवारी सायंकाळी गुटख्याचा कंटेनर पकडल्यानंतर अन्न व सुरक्षा विभागाला कारवाईबाबत पोलिसांनी पत्र दिल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी सोमवारी दिवसभरात फिरकले नसल्याने आश्चर्य करण्यात आले तर अखेर शासकीय पंच घेवून पोलिसांनीच याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत पंचनामा उरकत याप्रकरणी स्वतःच फिर्याद दाखल केली. सुमारे 46 लाख रुपयांचा गुटखा व दहा लाखांचा कंटेनर जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई !
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, डीबी पथकातील सुनील जोशी, निलेश चौधरी, हेमा पानपाटील, रमण सुरळकर, प्रशांत परदेशी, योगेश माळी, प्रशांत सोनार, यासीन पिंजारी आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
Next Post

'हंट फॉर द सिक्रेट सुपरस्टार' राज्यस्तरीय स्पर्धेत मुलींचा बालगृहाचा तिसरा क्रमांक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

October 25, 2024

पुणे हादरले ! ११ वर्षीय मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात लैंगिक अत्याचार

March 24, 2022

मोदींचा करिष्मा संपला? ; तब्बल १३ नेत्यांचा भाजपला रामराम

January 13, 2022

करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

September 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group