TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावहून लोणारला जाणारा पंचवीस लाखांचा गुटखा जप्त !

चालक, क्लिनरसह तिघांविरुद्ध गुन्हा ; जळगावचा मुख्य गुटखा माफिया रडावर !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2022
in गुन्हे, जळगाव, जिल्हा प्रशासन, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

खामगाव (प्रतिनिधी) : शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री होत असल्याच्या माहितीवरून अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या पथकाने कारवाई करून २५ लाखाचा गुटखा व वाहनासह सुमारे ४० लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार, २० ऑगस्ट रोजी मेहकर येथील लोणार फाट्यावर करण्यात आली आहे.

पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव खान्देश येथून लोणार येथे आयशर वाहनातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलिस अधीक्षक यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या पथकाने लोणार फाटा मेहकर येथे नाकाबंदी करत (एम एच ०४/ईबी /९८७२) या क्रमांकाचे आयशर वाहन पकडले. तपासणी दरम्यान पोलिसांना वाहनात २५ लाख ६३ हजार २०० रुपयांचा ‘राजनिवास’ सुगंधी पान मसाला-गुटखा आढळून आला. दरम्यान पोलिसांनी वाहनासह एकूण ४० लाख ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार (दोघं रा. जळगाव) आणि गजानन मापारी (रा. लोणार) याच्या विरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळे, पोहेका गजानन बोरसे, नापोका गजानन आहेर, नापोका संदीप टकसाळ व राम धामोडे यांनी केली. या धडक कारवाईमुळे गुटख्याची विक्री व तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

जळगावचा मुख्य गुटखा माफिया रडावर

संशयित आरोपी अजय लीलाधर गोसावी, सागर यशवंत औतार (दोघं रा. जळगाव) हे दोघं चालक व क्लिअर आहेत. त्यामुळे माल जळगावहून लोणारला गजानन मापारी (रा. लोणार) याच्याकडे पोहचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. परंतू आता या गुटख्याचा मालक कोण? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला असून जळगावचा मुख्य गुटखा माफिया रडावर आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

कार कोसळली २०० फुट दरीत : तीन ठार तर तीन गंभीर जखमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : संपत्तीच्या वादातून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह आत्महत्या ; तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरु

October 2, 2020

शिवसेना लांडगे गल्ली शाखातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

July 18, 2021

‘१५ ऑगस्टपासून लोकल प्रवास सुरू होणार, दोन डोस घेतलेल्या लोकांना परवानगी’ : मुख्यमंत्री

August 8, 2021

प्रेमात अडसर ठरणाऱ्या लेकासाठी मातृप्रेम आटले ; मुलाचाच केला खून

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group