TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सवातील लकी ड्रॉ विजेती ठरली ज्ञानदा दुसे !

vijay waghmare by vijay waghmare
September 18, 2024
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी व शिवनेरी फाऊंडेशन तर्फे MH52 एकदंत भव्य सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारील मैदानात करण्यात आले होते. तसेच या सांस्कृतिक महोत्सवाला भेट देणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ देखील ठेवण्यात आला होता. हा लकी ड्रॉ कु. ज्ञानदा दुसे हिला लागला असून तिला इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस म्हणून मिळाली.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या लकी ड्रॉ सोडतीत, अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतील कु. ज्ञानदा दुसे हिला इलेक्ट्रिक स्कूटर बक्षीस मिळाली आहे. ज्ञानदा ही एक अत्यंत मेहनती आणि साध्या कुटुंबातील मुलगी तिचे वडील भाजीपाला दुकानात मजुरी करतात. या पार्श्वभूमीवर मिळालेले बक्षीस हे ज्ञानदा हिच्यासाठी स्वप्नवत ठरले आहे. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी ज्ञानदाचे खास अभिनंदन केले आणि तिला स्कूटरच्या चाव्या सुपूर्द केल्या. परंतु, ज्ञानदा हिला स्कूटर चालवता येत नसल्याने स्वतः मंगेश चव्हाण यांनी तिचा सारथी होण्याचा निर्णय घेवून तिला घरी सोडले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
Next Post

तरूणाचे बंद घर फोडून ५७ हजार २४७ रूपयांच ऐवज लांबविला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काबुल विमानतळावर तणावपूर्ण स्थिती ; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू

August 22, 2021

ते जर शेतकरी नसतील तर…चर्चा कुणासोबत; चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल !

December 14, 2020

पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता? ; जाणून घ्या..आजचे इंधनाचे दर

May 23, 2022

नशिराबाद न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक शाळेत पालक शिक्षक सभा उत्साहात !

July 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group