TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उधारीवर घेतलेल्या कापसाचे पैसे १७ वर्षांनी देतोय ‘हा’ व्यापारी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2022
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) उधारीवर घेतलेल्या कापसाचे पैसे १७ वर्षांनी देण्याचे काम बोरनार (ता. जळगाव) या गावातील हा व्यापारी करीत आहे. बुडालेले, तसेच विसर पडलेले पैसे अचानक मिळाल्याने या व्यापाऱ्याच्या प्रामाणिकपणाची घराघरात चर्चा होत आहे. १७ वर्षात कोणता शेतकरी वारला आहे, त्याच्या वारसाला, कुणाजवळ देखील या व्यवहारातील कोणताही पुरावा नाही. पण त्यावेळच्या चिठ्ठया बरोबर सांभाळून ठेवल्याने घरोघर जाऊन पैसे वाटणारा हा इसम कदाचित विरळाच आहे.

बोरनार हे जळगाव तालुक्यातील लहानसे गाव, इथे राहणाऱ्या अब्दूल सलीम अब्दूल खालीक देशमुख या प्रामाणिक व्यापाराची ही कहाणी. आधी किराणा दुकान नंतर कापसाचा व्यापार त्याने सुरु केला. हळू हळू जम बसला, विश्वासामुळे उधारीवर मोठ्या प्रमाणात कापूस मिळू लागला. सन २००५ मध्ये त्यांचे ग्रह फिरले. म्हसावद, बोरनार, दहिगाव, डोकलखेडे वरसाडे माहिजीसह परिसरातील २५.३० खेड्यातील सुमारे तीन ट्रक म्हणजे ३०० क्विंटलच्या पुढे माल खरेदी केला. पण एकाही शेतकऱ्याचे ते पैसे देऊ शकले नाही. शेतकरी दररोज पैसे मागायला येत, पण व्यापारात मोठा घाटा आल्याने पैसे देता येत नव्हते. वर्षे दोन वर्ष उलटले, वर्षभराच्या कमाईचे पैसे मिळत नसल्याने शेतकरी देखील हवालदिल झाले. वायदा मिळत होता, पण पैसे मिळत नव्हते. शेवटी पैसे बुडाले, असे समजून शेतकऱ्यांनीही त्याचा नाद सोडला.

READ ALSO

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

सलीमला सलाम

एक-दोन नव्हे तब्बल सतरा वर्ष झाल्यानंतर देशमुख यांच्या शेती विकून पैसा आला. (शेतीची कोर्टात केस असल्याने निकाल आल्यानंतर पैसा आला.) पैसा मिळताबरोबर या व्यापाऱ्याने सन २००५ मध्ये उधारीवर व तोंडी घेतलेल्या कापसाच्या चिटोऱ्या काढल्या, ज्याचा जेवढा भाव होता तेवढे पैसे चेक द्वारे घरी जाऊन ते सध्या देत आहेत. म्हसावद दहीगाव परिसरात हे पैसे परत करण्याचे काम सध्या करीत आहेत. उद्ध्वस्त माळरानावर अचानक वसंत बहरावा. अशा या घटनेने ज्यांचे पैसे बाकी होते तेही आश्चर्य व्यक्त करीत सलीम’ला सलाम करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
Next Post

लखीमपूर हिंसाचार घटनेत आशिष मिश्रा मुख्य आरोपी ; ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता दिनानिमित्त रॅली

October 31, 2022

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एका ठिकाणी दरोडा तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न !

February 14, 2021

गाणे बंद केल्याने मद्याच्या नशेत असलेल्या बापाकडून माय अन् लेकीला जबर मारहाण

August 18, 2025

चिंताजनक : आज जिल्ह्यात आढळले ८० कोरोनाबाधित, १ झाला बरा !

January 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group