TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एका ठिकाणी दरोडा तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खेडी शिवारात असणाऱ्या श्रीकृष्ण नगर, माऊली नगर व गुरूदेव नगरात रात्री चोरट्यांनी एका ठिकाणी वृध्दाला मारहाण करत दरोडा टाकला. तर अन्य एका घरात चोरी केली आहे. तसेच दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याची घटना काल रात्री शहरात घडली आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत वृत्त असे की, खेडी ते दूरदर्शन टॉवरच्या दरम्यान असणाऱ्या श्रीकृष्ण नगर आणि माऊली नगर या परिसरात काल रात्री चोरट्यांनी श्रीकृष्ण नगरात राहणाऱ्या भोळे दाम्पत्याच्या घरात मारहाण करून दरोडा टाकला. जगन्नाथ शंकर भोळे (वय ६३) हे आपली पत्नी सौ. सुशीला तसेच मुलगा व सूनसह राहतात. ते आपल्या घरात झोपलेले असतांना पहाटे साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी मागच्या दरवाज्यातून आत प्रवेश मिळविला. त्यांनी जगन्नाथ भोळे यांच्या डोक्यावर बॅगने मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तर त्यांच्या शेजारीच असणारा नातू चिंतामणी हा जागी झाल्याने त्याला देखील मारहाण करण्यात आली. यानंतर या सर्वांना धाक दाखवून त्यांच्या कपाटातील सुमारे ५० हजारांची रोकड लंपास केली. तर सौ. सुशीला भोळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि घरातील दागिने चोरण्यात आले. चोरट्यांनी घरातील सुमारे तीन तोळे सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड लुटण्यात आल्याची माहिती भोळे दाम्पत्याने दिली आहे.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

दरम्यान, यासोबत चोरट्यांनी माऊलीनगरातील विजय सुकदेव चव्हाण यांच्या घरात रात्री चोरट्यांनी प्रवेश केला. घरात त्यांची पत्नी वैशाली ही तेरा वर्षाच्या मुलीसह झोपली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून एक हजार रूपयांसह सात साड्या व बॅग चोरून नेली. ही बॅग थोड्या अंतरावर फेकून दिल्याचे सकाळी आढळून आले.

दरम्यान, काल रात्री अडीच वाजेच्या सुमारास खेडी शिवार भागातील गुरूदेव नगरातील रहिवासी असणाऱ्या योगेश भानुदास पाटील यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र त्यांना जाग आल्याने त्यांनी हटकल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. तर मागील बाजूस राहणाऱ्या त्यांच्या भावाच्या घरालाही चोरट्यांनी बाहेरून कडी घातल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

"माझ्यावर पाळत ठेवली जातेय", मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या तृणमूल खासदाराचा धक्कादायक दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आम्ही तुमच्यावर प्रेम करतो’ म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

July 3, 2024

आहिर नाभिक समाज मंडळाच्या सभागृहाचे प्रतापराव पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन !

October 12, 2024

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ठाकरे आणि शिंदेंची जाहीर सभा !

September 7, 2023

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group