TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरयाणा निकाल : तपास होईपर्यंत ईव्हीएम सील करण्याची काँग्रेसची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
October 10, 2024
in राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून काँग्रेस आणि केंद्रीय निवडणूक आयोग आमने-सामने आले आहेत. हरयाणा विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत काँग्रेसने याप्रकरणी तपास करण्याची आणि तपास पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम सील करण्याची विनंती आयोगाला केली आहे. दुसरीकडे आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवत काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे.

हरयाणा विधानसभा निकालावरून काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयोगाची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस संघटनेचे महासचिव के. सी. वेणुगोपाल, महासचिव जयराम रमेश, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, पक्षाचे कोषाध्यक्ष अजय माकन, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष उदय भान, पंजाब विधानसभेतील विरोधी पक्ष नेते प्रताप सिंह बाजवा व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यांचा समावेश होता.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

यावेळी शिष्टमंडळाने सात तक्रारींचे एक निवेदन आयोगाला दिले. आयोगाकडे जवळपास २० तक्रारी करण्यात आल्या असून यापैकी सात तक्रारी लेखी असल्याचे खेडा यांनी सांगितले. यात ईव्हीएममध्ये फेरफार, चार्जिंग आणि मतमोजणीत विलंब यासारखे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. दुसरीकडे आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले आहे. निकाल अमान्य असल्यासंबंधीचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे वक्तव्य देशाच्या समृद्ध लोकशाहीच्या इतिहासात यापूर्वी कधीही ऐकण्यात आले नाही. अशा प्रकारचे वक्तव्य हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या घटनात्मक सीमेपलीकडचे असल्याचे आयोगाने म्हटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
Next Post

जळगाव : पीएफ ऑडीट रिपोर्टसाठी लाच घेणारा वित्त व लेखाधिकाऱ्यास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘… म्हणजे नामुष्की ओढवणार नाही’ ; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला

November 19, 2021

लॉकडाऊन काळातील वाढीववीज बिलांची सक्तीने वसुली!

November 16, 2020

‘बीएचआर’ घोटाळा : पोलीस कोठडीत संशयितांनी दिली महत्वपूर्ण माहिती !

December 5, 2020

गांजा बाळगणाऱ्या सारबेट्याच्या दोघांना हेडावे गावाजवळ अटक !

November 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group