TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या धनश्रीचा केला सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
November 1, 2020
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (वृत्तसंस्था) “खान्देशस्तरीय बालवक्ता” स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळवणारी धनश्री पाटील हिचा बहुजन क्रांती मोर्चा धरणगावच्या वतीने महानायिकांचे जीवनचरित्र व शिवजयंतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हा ग्रंथ देऊन कुटुंबियांसोबत सन्मान करण्यात आला.

या दिवसाचे औचित्य साधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख , पुस्तकप्रेमी गुलाबरावजी वाघ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ” शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर यांचे जीवन चरित्र ” भेट देण्यात आले पुढील जीवनासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

शतक महोत्सवी शाळा पी. आर. हायस्कूल धरणगाव शाळेचे नुकतेच सेवापूर्ती झालेले मुख्याध्यापक अमृतकर सरांचा “राष्ट्रमाता” हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला व पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पी.आर.हायस्कूलचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांना प्रा.गौतम निकम लिखित “बहुजनांचे महानायक कांशीराम साहेब” यांचे जीवन चरित्र भेट देण्यात आले व पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील , बामसेफचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील , उपाध्यक्ष हेमंत माळी , किशोर पवार , महासचिव आकाश बिवाल , भारत मुक्ती मोर्चा चे राज्य महासचिव मोहन शिंदे , दिपक बिवाल , माळी समाजाचे कोषाध्यक्ष विनोद माळी , भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष गौतम गजरे , बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे तालुकाध्यक्ष निलेश पवार , समर्पण गृपचे अध्यक्ष महेंद्र तायडे , प्रोटॉन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख , राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख , तालुकाध्यक्ष – बाळु भाऊ चौधरी , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शहराध्यक्ष नगर मोमीन , मयूर भामरे , यांच्यासह बहुजन क्रांती मोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

April 13, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
Next Post

जिल्ह्यात आज ३८ रुग्णांना कोरोनाची बाधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जाणून घ्या..सरकारने मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या पूर्ण केल्या !

March 1, 2022

आर्यन खाननेच त्याच्या आई-वडीलांना फोन लावायला सांगितलं ; के.पी. गोसावीचा दावा

October 25, 2021

मुंबै बँक बोगस कर्ज वाटप प्रकरण : प्रवीण दरेकर आणि सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

March 7, 2022

एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या !

June 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group