TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर येथे हिंदी दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2021
in अमळनेर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) “राष्ट्रीय हिंदी दिवस”चे औचित्य साधुन पंचायत समिती शिक्षण विभाग, अमळनेर तालुका क्रीडा परिषद व जी एस हायस्कुल यांच्या संयुक्त विदयमाने नुकतेच शिक्षकांना गौरविण्यात आले.

यावेळी अध्यक्ष म्हणुन पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी आर डी महाजन, प्रमुख पाहुणे म्हणुन साने गुरुजी पतसंस्था सचिव व नगांव उपसरपंच तुषार पाटील, अमळनेर हिंदी मंडळ अध्यक्ष आशिष शिंदे, हिंदी मंडळ सचिव दिलिप पाटील, अमळनेर तालुका जेष्ठ शा.शि, महासंघ अध्यक्ष एस पी वाघ, युवा शा.शि, अध्यक्ष एन डी विसपुते इ. मान्यवंरानी दिप प्रज्वलित करुन प्रतिमापुजन केले. प्रस्तावना कविता मनोरे यांनी केले. मान्यवंरानी हिंदी विषया विषयी मनोगत व्यक्त करुन हिंदी दिनाचे महत्व हिंदीतुन व्यक्त केले.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

गुणवंत शिक्षक /शिक्षीका सन्मान पुरस्कार २०२१

दिपक पवार (माध्य.वि. लोंढवे), ज्ञानेश्वर विंचुरकर (माध्य वि.रणाईचे), नारायण चौधरी (माध्य.वि.निंभोरा), कविता मनोरे (माध्य.वि.जानवे), योगेश्री पाटील (जी एस हाय.), दिनेश मोरे (जि.प.मुलिची शाळा मारवड) आदी शिक्षकांना मानपत्र, ट्राॕफी, शिवशाही वस्र, बुके देऊन शिक्षक सन्मान पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तसेच सुत्रसंचलन क्रीडा अध्यक्ष एस पी वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, एन डी विसपुते, डी डी राजपुत, सॅम शिंगाणे, रेहान शेख यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
जळगाव

आर आर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा

February 28, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
Next Post

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील उद्या जिल्हा दौऱ्यावर

May 6, 2021

जळगाव जिल्ह्यासह ‘या’ जिल्ह्यातही कोसळणार सरी ; हवामान खात्याचा इशारा

January 19, 2022

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी

October 5, 2020

काय सांगता ! थेट आकाशातून कोसळला साप, नागरिकांची उडाली घाबरगुंडी

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group