TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय डाक सप्ताहानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in भुसावळ, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (वृत्तसंस्था) राष्ट्रीय डाक सप्ताहाचे औचित्य साधून कोरोना कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या भुसावळ विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

सप्ताहभरात वृक्षारोपण, कर्मचाऱ्यांशी संवाद, ग्राहकांचा सन्मान, कर्मचाऱ्यांचे समुपदेशन, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव समारंभ अध्यक्षस्थानी भुसावळ डाक विभागाचे अधीक्षक पी. बी. सेलूकर तर प्रमुख अतिथी म्हणून पोस्ट फोरमचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर डाक अधीक्षक एस. एस. म्हस्के, निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ पोस्ट मास्तर एजाज शेख, कार्यालय सहायक राकेश पाटील उपस्थित होते. राकेश पाटील यांनी गेल्या सहा महिन्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत भुसावळ पोस्ट विभागातर्फे केलेल्या विविधांगी उल्लेखनीय कार्याचे कथन केले. अधीक्षक पी. बी. सेलूकर व प्रमुख अतिथी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते सहायक डाक अधिक्षक शीतल म्हस्के भुसावळ, डाक निरीक्षक प्रशांत मालकर यावल, भुसावळ उपविभागाचे निरीक्षक निशांत शर्मा, भुसावळ हेड ऑफिसचे पोस्टमन आकाश राठोड, पोस्टमन शरीफ पटेल, कार्यालयीन सहाय्यक अमोल सुभाष नेहेते, अविनाश श्रीराम चौधरी आदींना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे ज्येष्ठ ग्राहकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. जगदीश पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, संकटाच्या कालावधीत आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची वरिष्ठ कार्यालयाने घेतली दखल ही बाब अभिमानास्पद आहे.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

आपल्या कामाप्रती निष्ठा ठेवून आपल्या हातून उत्तमोत्तम कार्य कसे होत राहील, याबाबतही प्रत्येकाने दक्ष राहायला हवे. पुरुषोत्तम नावाचा अधिकारी ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उत्तम पुरुष ठरला असून भुसावळ विभागाची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती हा त्याचा परिणाम असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव केला. सत्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात पी. बी. सेलूकर यांनी भुसावळ विभागात भुसावळसह जामनेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, रावेर व बोदवड या तालुक्यातील सुमारे पस्तीस कार्यालय आणि सहाशे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून टपाल कार्यालयाचे काम उत्कृष्ट सुरू असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राकेश पाटील यांनी केले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

फोर्ब्स बिलेनियर्सच्या यादीत मुकेश अंबानी ६ व्या स्थानावरुन आता ९व्या स्थानावर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धोंडखेडा ग्रामपंचायतीत शिंदे गट व भाजपाचेच बहुमत ; बोदवड येथे सत्कारावेळी ग्रा.पं सदस्यांचे स्पष्टीकरण !

December 21, 2022

Gold-Silver Rate Today : सोनं झालं स्वस्त ; जाणून घ्या..आजचा सोने चांदीचा भाव !

March 11, 2022

मनपा निवडणुकीसाठी १९ प्रभागांची प्रारूप रचना जाहिर

September 4, 2025

शानबाग विद्यालयाच्या खुलाशानंतर तक्रारदारानेही केले गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी म्हणणे सादर !

May 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group