TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार ३० जून २०२२ !

*जाणून घ्या..तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस* 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2022
in आरोग्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

राशिभविष्य, गुरुवार ३० जून २०२२ : आषाढ शुक्ल प्रतिपदा. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करेल. तिथून तो गुरुशी नव पंचम योग करेल. आज गुरू पुष्यामृत आहे. सुवर्णखरेदी आणि अनेक शुभकार्यासाठी हा मुहूर्त महत्त्वाचा मानला जातो.

मेष : राशीतील राहू-मंगळ जोडीदाराची चिंता वाढवेल. चंद्र आज चतुर्थ स्थानात आहे. शुभ घटना घडतील. दिवस आनंदात जाईल. शारीरिक ताण घेऊ नका. दिवस उत्तम.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

वृषभ : आज तृतीय चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू सावधगिरीचा इशारा देत आहे.

मिथुन : राशी स्वामी बुध वृषभ राशीत सूर्यासोबत आहे. सरकारी काम, लिखाण यात यश मिळेल. धन स्थानातील चंद्र आर्थिक लाभ घडवेल. शुभकार्य होतील. दिवस चांगला.

कर्क : आज राशी स्थानात चंद्र असून दैवी संकेत मिळतील.भाग्य स्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेलं. अष्टम शनी जपून रहा असं सुचवत आहे. खंबीर रहा. दिवस शुभ आहे.

सिंह: आज चंद्र भ्रमण व्यय स्थानात असून प्रकृती नाजूक राहिल. मन थोडं चिंतित राहिल. पण काळजी नको. गुरूची उपासना करत रहा.

कन्या: आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. दोघं मिळून खरेदी कराल.हाताने शुभ काम होईल.

तूळ : चंद्राचं भ्रमण दशम स्थानात आहे.खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. आर्थिक व्यवहार होतील. मातृ सुख लाभेल.

वृश्चिक : जोडीदाराला काही लाभ होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहिल. आर्थिक लाभ होईल पण खर्च जपून करा.दिवस उत्तम आहे.

धनु : आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी चांगला दिवस आहे. आर्थिकदृष्ट्या उत्तम दिवस. रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं वाटेल.

मकर : वक्री शनी तुम्हाला नैराश्याला समोर जायला लावेल. खर्चाचे, सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. सप्तम चंद्र अतिशय आनंदी वैवाहिक जीवन असेल.

कुंभ : आज आर्थिक घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावं लागेल.

मीन : राशीच्या पंचम स्थानातील चंद्र संतती करता जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नरम राहिल. दिवस उत्तम आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #dailymoring #updates #horoscop #newday #newlife #maharashtra

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

*वाघुर प्रकल्पाच्या जामनेर तालुक्यातील 29 गावात 2020 शेततळे बांधणे प्रस्तावित*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ६० लाख नागरिकांना धोका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

July 19, 2021

पाळधीत २ हजार लसीचे लसीकरण शिबिर

September 9, 2021

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई ; सुप्रीम कोर्टाची मंजूरी !

October 4, 2021

कारसेवक असल्याचा सार्थ अभिमान : दिलीप रामू पाटील !

January 21, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group