राशिभविष्य, मंगळवार १० मे २०२२ : चंद्र दिवसरात्र सिंह राशीत भ्रमण करत आहे. आज बुध वृषभ राशीत वक्री होत आहे.
मेष : संततिसौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक व्यवहार पार पडतील.
सिंह : मानसिक स्वास्थ्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
कन्या : मनोबल कमी राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.
वृश्चिक : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान लाभेल.
धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
मकर : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कुंभ : वैवाहिक सौख्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील