TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २९ जून २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2022
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जाणून घ्या..तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस 

राशिभविष्य, बुधवार २९ जून २०२२ : आज ज्येष्ठ अमावस्या सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत. आज चंद्राचे भ्रमण आर्द्रा नक्षत्रात होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

मेष : आज चंद्र तृतीय स्थानात असून मानसिक ताण येईल.राशीतील मंगळ राहू प्रकृतीची काळजी घ्या असं सुचवत आहे. प्रवास योग येईल. मध्यम दिवस.

वृषभ : राशीच्या द्वितीय स्थानात चंद्र आज आर्थिक शुभवार्ता देईल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.

मिथुन : कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध बिघडण्याची योग आहेत. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ.

कर्क : व्यय चंद्र असून धार्मिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. तणाव वाटेल. प्रवास होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.

सिंह : आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल.फार ताण घेऊ नका. जास्तीचे काम पडेल. मित्रमैत्रिणी भेटतील. धार्मिक कार्य घडेल. दिवस समाधानात घालवा.

कन्या : दशम स्थानातील चंद्र कार्यालयीन कामात वाढ करेल. खरेदीसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. घरगुती कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल.

तूळ : आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षणआणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. भाग्यदायक योग. दिवस चांगला.

वृश्चिक : संततीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. दुपारनंतर सामाजिक जीवनात यश मिळेल.भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

धनु : आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. सप्तम स्थानातील चंद्र जोडीदाराची उत्तम साथ देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या.दिवस शुभ.

मकर : प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक खर्च होतील. भावंडासोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील.

कुंभ : आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनी सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ

मीन : चतुर्थ स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य देईल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल. उत्तम असा दिवस आहे. शुभम भवतू!!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #dailymoring #updates #horoscop #newday #newlife #maharashtra

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
Next Post

चार हजार रूपयांची लाच पडली महागात ; चाळीसगावच्या सहाय्यक फौजदारसह पोलीस कर्मचारी अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दारूबंदीसाठी धरणगावात महिलांचा मध्यरात्री रास्ता रोको !

October 1, 2021

ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना समन्स, एनसीबीकडून चौकशी सुरू

January 13, 2021

ज्येष्ठ पत्रकार हेमंत काळुंखे कालवश

September 4, 2025

राज्यात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता ; मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक !

November 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group