TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, मंगळवार १ मार्च २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

आजचे राशीभविष्य, मंगळवार १ मार्च २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल दिवस?

मेष राश‍ी :-
व्यवहार करताना धोका पत्करू नका. जोडीदाराचे प्रेम लाभेल. नोकरीच्या ठिकाणी नव्या जवाबदार्‍या मिळतील. आजचा शुभ रंग – केशरी

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ राश‍ी :-
धनार्जन होण्याची शक्यता. दिवसभर चिंता जाणवेल. विनाकारण धावपळ होईल. आजचा शुभ रंग – निळा

मिथुन राश‍ी :-
चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास सत्कारणी लागेल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – मोरपिशी

कर्क राश‍ी :-
ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. मित्रांसोबत चांगला दिवस जाईल. आजचा शुभ रंग – नारिंगी

सिंह राश‍ी :-
मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. कोर्टाची कामे निकाली लागतील. हातातून मोठे काम होईल. आजचा शुभ रंग – पांढरा

कन्या राश‍ी :-
घरात चिंतेचे वातावरण राहील. आयुष्याच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न कामी येतील. धर्मकार्यात मन लागेल. आजचा शुभ रंग – लाल

तूळ राश‍ी :-
नोकरीच्या ठिकाणी प्रशंसा होईल. जोडीदाराबद्दल चिंता वाटेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आजचा शुभ रंग – सोनेरी

वृश्चिक राश‍ी :-
गुंतवणूक करण्यासाठी चांगला दिवस. एखाद्या व्यक्तीकडून ठेवलेली अपेक्षा पूर्ण झाल्याने अपेक्षाभंग होईल. उत्पन्न स्थिर राहील. आजचा शुभ रंग – हिरवा

धनु राश‍ी :-
धोका पत्करू नका. मोठा ताण दूर झाल्यामुळे मनावरील ओझे दूर होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता. आजचा शुभ रंग – किरमीजी

मकर राश‍ी :-
आज ताण तणाव वाढेल. प्रेम प्रकरणात अनूकल दिवस आहे. चांगली बातमी मिळण्याची शक्यता. आजचा शुभ रंग – आकाशी

कुंभ राश‍ी :-
रोजगार मिळण्याची संधी मिळेल. व्यवहार करताना काळजी घ्या.मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. आजचा शुभ रंग – पिवळा

मीन राश‍ी :-
रागावर नियंत्रण ठेवा. उत्पन्न वाढेल. गाडी चालवताना काळजी घ्या. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग – चंदेरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Horoscope

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

Gold-Silver Rate Today : सोने चांदी महागले ; जाणून घ्या..आजचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी! ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार; शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी !

July 7, 2022

बसस्थानक आवारातून सेवानिवृत्त सैनिकाचे ३९ हजारांची रोकडची चोरी

July 30, 2024

राष्ट्रीय विद्यालय संचलित माध्यमिक विद्यालय पातोंडा शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा !

September 2, 2022

श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी कुऱ्हा-काकोड्याच्या श्रीरामाचा असाही संकल्प !

May 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group