TheClearNews.Com
Thursday, June 19, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १३ सप्टेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आजचा शारीरिक थकवा जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.राजकीय प्रतिस्पर्धी आज तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. आज काही नवीन काम सुरू करायचे असेल तर त्यासाठी वेळ अनुकूल आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात, यासाठी बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृषभ : आज तुमचे आरोग्य सामान्य असेल. तुमचा दिर्घकालीन आजारही लवकरच बरा होईल. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अशी परिस्थिती उद्भवल्यास, तुम्हाला तुमच्या बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे.

READ ALSO

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

मिथुन : आज तुम्हाला अनैतिक कामे टाळावी लागतील आणि तुमच्या सामाजिक कार्यातही लक्ष ठेवावे लागेल. तुमचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालेल. अनेक कामाच्या ऑर्डर्स येतील. त्यामुळे तुम्ही खूप खुश असाल. तुमचे वर्तन आज इतरांप्रती चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील.

कर्क : आज तुमच्या व्यवसायात काही समस्या निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. आज तुम्ही शुभ कार्यांवर खूप पैसा खर्च कराल, परंतु हे तुम्हाला संयमाने करावे लागेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. तुमच्या मुलांच्या वतीने तुम्हाला खूप समाधानी वाटेल.

सिंह : तुमच्या कुटुंबातील वातावरणही खूप आनंददायी असेल. आज तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते अजिबात घेऊ नका, कारण ते फेडणे खूप कठीण होईल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल.

कन्या : जर तुम्ही सरकारी नोकरीत असाल तर आज तुम्हाला पगारात वाढ होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही तुमच्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.

तूळ : मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. धनप्राप्ती संभवते. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तुम्ही काही नवीन काम करण्यासाठी नवीन योजना आखू शकता. व्यवसायात एखाद्या चुकीच्या निर्णयाने अडचणीत याल, ज्यात व्यर्थ खर्च होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांनी विरोधकांपासून सावध राहावे.

वृश्चिक : आज तुम्ही तुमच्या शब्दांच्या जादून एखाद्या अडणीला दूर कराल, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. कुटुंबीयांबरोबर लवकरच एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्याची योजना आखा. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.

धनु : आज तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तुमची आर्थिक बाजू खूप मजबूत असेल. तुम्ही शेअर मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करू करायला हरकत नाही. व्यवसायात एखादी मोठी संधी मिळू शकते, जी पाहून मन प्रसन्न होईल. संध्याकाळी मंगलकार्यात सहभागी व्हाल. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील.

मकर : आज नोकरी – व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे वाद निर्माण होऊ देऊ नका, अन्यथा तुमच्या कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो. तुमचा खर्च जास्त असेल, पण तुम्हाला तुमच्या खर्चावर करही भरावा लागेल. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना आज उत्तम संधी मिळतील.

कुंभ : आज, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी नवीन योजना करायची असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला असेल. भावांसोबत काही वाद चालू असेल तर आज ते सोडवता येईल. आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल.व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही मोठा नफा मिळू शकतो.

मीन : तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला मालमत्तेशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल थोडी काळजी वाटेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या अतिथीच्या घराचा फोटो काढू शकता. तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही दिवस चांगला राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Uncategorized

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024
Next Post

छी थू... ४० वर्षीय नराधमाकडून ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ना अकॅडमी ना क्लास, तरीही शेतकऱ्याच्या लेकीचा एमपीएससीच्या परीक्षेत डंका !

December 25, 2023

लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचा होणार कायापालट….!

January 12, 2025

धरणगावात बंद घर फोडून दागिन्यांची चोरी !

July 21, 2024

मनसेसोबत जाण्याचा निर्णय योग्यवेळी : देवेंद्र फडणवीस

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group