TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 1, 2021
in मनोरंजन, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्याबाबत अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. किरण खेर यांना मल्टीपल माइलोमा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर झाला आहे. किरण खेर यावर मुंबईत उपचार घेत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या त्या मुंबईत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. किरण खेर या चंदीगड येथील भाजपच्या खासदार आहेत. ३१ मार्चला खासदार किरण खेर यांच्या अनुपस्थितीबाबत काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी उत्तर दिलं. याच दरम्यान त्यांनी किरण यांना ब्लड कॅन्सर असल्याचंही सांगितलं. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

किरण खेर यांनी मल्टीपल मायलोमा आहे, हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. अद्याप अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. बुधवारी ३१ मार्चला घेण्यात आलेल्या विशेष पत्रकार परिषदेत बोलताना अरुण सूद म्हणाले, की ६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना मागील वर्षीच आपल्या या आजाराबद्दल माहिती झालं होतं. उपचारानंतर आता त्या ठीक होत आहेत. याच कारणामुळे पुढील काही दिवस त्या शहरात येऊ शकत नाहीत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचंही सूद यांनी सांगितलं.

किरण खेर यांची कारकीर्द

किरण खेर यांनी १९९०मध्ये हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘सरदारी बेगम’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. एवढेच नव्हे, तर ऋतुपर्णा घोषच्या यांच्या ‘बैरीवाली’ या बंगाली चित्रपटासाठी किरण यांना राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत विविध भूमिकांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावरही अभिनेत्रीने आपली छाप सोडली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

फ्रान्सने केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

२० हजारांची लाच स्वीकारताना वनविभागाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

November 22, 2023

केळी उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीच्या अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांबरोबर व्यवहार करावे ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन !

July 31, 2024

खडसेंवर अन्याय झालाय, मला त्यांच्याबद्दल सहानुभूती : हसन मुश्रीफ

September 13, 2020

रोझोदा येथील वृद्ध दांपत्याच्या खुनामुळे नातवाने लावला माणुसकीला कलंक

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group