TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे नुकसान होईल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. संततिसौख्य लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. दुपारनंतर विविध लाभ होतील. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील. आज तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल. जोडीदार आज तुमच्यावर आनंदी असेल. प्रवास सुखकर होतील. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.

वृषभ : रिष्ठांकडून तुम्हाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हितशत्रूवर मात कराल. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कुटुंबातील भाऊ- बहिणीकडून तुम्हाला प्रेम मिळेल. आज तुम्ही कामात व्यस्त असाल. नोकरी व व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर पूर्ण करू शकणार आहात. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

मिथुन : नोकरदार लोकांना कामात आज बढती मिळेल. त्यामुळे बोलण्यात गोडवा ठेवा. कुटुंबात वाद होऊ शकतात. दिवसाची सुरुवात ही निराशाजनक असणार आहे. मनोबल कमी राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता आहे. वडिलांच्या सल्ल्याने वादविवाद संपतील. सासरच्यांकडून मान-सन्मान मिळेल. दुपारनंतर मानसिक प्रसन्नता लाभेल. दुपारनंतर विशेष उत्साही राहाल. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल.

कर्क : नवीन कामांवर योजना आखाल. कामात कोणतीही घाई करु नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक त्रास संभवतो. प्रवास टाळावेत. दुपारनंतर एखादी मनस्तापदायक घटना संभवते. नोकरीशी संबंधित लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल. बिझी कामातून स्वत:साठी वेळ काढाल. महत्त्वाची कामे आज नकोत. आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. त्यामुळे तुम्ही तुमचा स्क्रिन टाईम कमी करावा.

सिंह : परीक्षेच्या तयारीत अडथळे येतील. भाऊ-बहिणीच्या समस्या सोडवाव्या लागतील. कौटुंबिक खर्च वाढतील. वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक स्वास्थ्य जपावे. प्रवासात काळजी हवी. मनोबल कमी राहील. दुपारनंतर एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवा. कुणाकडूनही कर्ज घेणे टाळा. काहींना प्रियजन भेटतील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल.

कन्या : लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. कामे मार्गी लागतील. दुपारनंतर काहींना अनावश्यक खर्च संभवतात. दुपारनंतर दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. मालमत्तेत गुंतवणूक करताना विचार करा. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. मुलांवर आज काही काम सोपवाल. आज आपण प्रवास टाळावेत. आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा.

तुळ : पालकांच्या आरोग्याबाबत जागरुक राहा. जुने आजार आज तुम्हाला त्रास देतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दुपारनंतर आनंदी व आशावादी राहाल. स्वास्थ्य लाभेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत चांगले मार्क्स मिळतील. जोडीदाराशी किरकोळ वाद होतील. आर्थिक लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे.

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी घाई करु नका. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी काही लोकांना भेटावे लागेल. गुरूकृपा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक ताकद वाढेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. सासरच्या लोकांकडून तुम्हाला आज सहकार्य मिळेल. नोकरीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. धार्मिक कार्यात तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील.

धनु : शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. तुम्हाला आज आळस सोडावा लागेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला अशेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. जिद्दीने कार्यरत राहणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आजच्या दिवशी तुम्हाला काम नीट तपासून करावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे.

मकर : भविष्यात काही योजनांना बळ मिळेल. कार्यक्षेत्रात काम वेळेवर पूर्ण करावे लागेल. कामात बॉसकडून मतभेद होऊ शकतात. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. दुपारनंतर आर्थिक कामात स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. मनोबल उत्तम राहील. आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लाईट आहारच घ्या.

कुंभ : प्रेम जीवनात गोडवा येईल. जोडीदारासोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल. विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी मिळेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. दुपारनंतर उत्साह व उमेद वाढेल. मानसिक परिवर्तन होईल. दुपारनंतर दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात. व्यवसायासाठी किंवा नवीन प्रोजेक्टसाठी तुम्ही तुमची जी काही जमापुंजी साठवली होती ती आज खर्च होऊ शकते.

मीन : कामाच्या ठिकाणी सावध राहा. राजकारणात तुमचे वर्चस्व राहिल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे टाळावीत. मैत्रिण भेटल्यामुळे तुमचे अपूर्ण काम पूर्ण होण्यास मदत होईल. राजकारणात तुमचे वर्चस्व राहिल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा. तरच तुम्हाला त्यात यश येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
सामाजिक

तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्ट्सच्या पूर्वा चौधरीला कांस्यपदक

March 25, 2026
Next Post

धबधब्याचा मोह जिवावर बेतला ; धारकुंड येथे तरुणाचा बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेवगे बु. येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन

August 1, 2021

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित

August 18, 2024

सावधान ! लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची ‘ही’ प्रभावी लक्षणे आढळतात !

January 6, 2022

अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत करुणा शर्मा यांना अटक ; जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय ?

June 21, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group