TheClearNews.Com
Tuesday, October 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धबधब्याचा मोह जिवावर बेतला ; धारकुंड येथे तरुणाचा बुडून मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मित्रांसोबत धबधब्यात अंघोळ करतांना त्याठिकाणी दगडावर साचलेल्या शेवाळावर पाय घसरुन कुंडात बुडून गौरव किशोर नेरकर (वय २१, रा. खंडेराव नगर) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. आज सकाळच्या सुमारास त्या तरुणाचा मृतदेह मिळून आला, त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्यानंतर सायंकाळी त्याच्यावर अंत्यस्कार करण्यात आले.

शहरातील खंडेराव नगरात गौरव नेरकर हा तरुण आपल्या मित्रांसह सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड येथे धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. धबधब्याखाली अंघोळ करत असतांना दगडावर साचलेल्या शेवाळावरुन गौरवचा पाय घसरला, आणि तो तेथे असलेल्या कुंडात बुडाला. गौरवला पोहता येत नसल्याने तो इतरांना काळी कळण्याच्या आत कुंडातील पाण्यात बुडाला. ही घटना त्याच्यासोबत असलेल्या मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली. यावेळी त्याठिकाणावरील काही तरुणांनी पाण्यात उडया घेतल्या, मात्र गौरव हा मिळून आला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होते शोधकार्य घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकट बारवाल, पोलीस उपनिरीक्षक धबधब्याचा मोह जिवावर बेतला शेख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोध कार्यात अडचणी येत असल्याने त्यांना शोधकार्य थांबविण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळच्या सुमारास पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य सुरु केले.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
सोमवारी सकाळच्या सुमारास धारकुंड येथील कुंडात शोध मोहीम राबविल्यानंतर काही वेळानंतर गौरवचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केला. याठिकाणी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी गौरवचा मृतदेह बघताच त्याच्या कुटुंबियांसह मित्रांनी एकच आक्रोश केला.

गॅरेजवर काम करुन कुटुंबाला लावित होता हातभार !
गौरवच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर सायंकाळच्या सुमारास गौरवचा मृतदेह जळगावात आणण्यात आला. त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. गौरवची कौटुंबिक आर्थिक परिस्थितीही हालाकीची असल्याने तो गॅरेजवर काम करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonman died

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
अमळनेर

अनंत आशा व योग्य दिशा हा जीवनाचा महामंत्र- डॉ. आशुतोष रारावीकर

October 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 ऑक्टोबर 2026 !

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
Next Post

मोठी कारवाई : रावेर तालुक्यातील तिघांवर एमपीडीए !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १२ एप्रिल २०२२ !

April 12, 2022

ड्रायव्हरचा ताबा सुटून शाळकरी मुलांची बस दरीत कोसळली, १६ जणांचा मृत्यू

July 4, 2022

सख्ख्या भाच्याच्या प्रेमात पडली मामी ; मार्गातील काटा काढण्यासाठी मामाचा खेळ केला खल्लास

February 11, 2022

शासकीय कार्यालयात दारू पिणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करा ; पालकमंत्र्यांचे आदेश ! (व्हिडीओ)

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group