TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जर तुमचा संपत्ती संबंधी एखादा वाद प्रलंबित असेल तर तो आज सुटेल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. एखाद्या गोष्टीचा, घटनेचा नव्याने विचार कराल.आयुष्याला नवे वळण मिळेल. तुमचे बौद्धिक परिवर्तन होईल. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही बोलण्यात नम्र असावं, तरच तुमची कामं पूर्ण होऊ शकतात.

वृषभ : एकाच वेळी अनेक कामे आल्याने तुमच्या चिंता वाढतील. मन आनंदी असल्याने तुम्ही उत्साही असणार आहात. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. कुटुंबातील हेव्यादाव्यांच्या बाबतीत तुम्ही वडिलधाऱ्यांशी सल्लामसलत कराल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुमची तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण कराल. नातेवाईकांच्या गाठीभेटी मन प्रफुल्लित करतील. कामाच्या ठिकाणी जर तुमच्यावर एखादे काम सोपवले असेल तर ते काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यावसायिकांना आज आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कर्क : आजचा दिवस थोडा निराशाजनक असणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण असणार आहे. मन प्रफुल्लित राहील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रवास होतील. काहींना अनपेक्षितपणे एखादी आनंद वार्ता मिळेल. तुम्हाला व्यवसायातून अपेक्षित नफा मिळत नसेल तर थोडा धीर धरावा.

सिंह : आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आज अनेक बाबतीत तुम्हाला अनुकूलता लाभेल. व्यवसाय करणारे लोक त्याच्या योजनांमधून चांगले पैसे कमावतील. मनस्वास्थ्य उत्तम असणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल वाढेल. जर एखादा जवळचा मित्र तुमच्यावर नाराज असेल तर त्याची समजूत घालावी.

कन्या : आज तुम्हाला तुमच्या तब्बेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मन नाराज राहील. कामे नकोशी होतील. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहणार आहे. दिवस कंटाळवाणा जाण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. मनोबल कमी राहील. शांत रहावे. व्यवसायिकांनी आज वायफळ खर्च करु नये, अन्यथा तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.

तूळ : अनपेक्षितपणे जुने मित्र मैत्रिणी भेटतील. मन उल्हसित असणार आहे. तुमच्या आत्मसन्मानात वाढ झाल्याने तुम्ही तुमची सर्व कामे विना संकोच पूर्ण कराल. कामे पूर्ण झाल्याने उत्साही रहाल. आपल्या सासरच्या मंडळींना पैसे देण्याआधी त्यांच्याशी चर्चा नक्की करा. काहींना अचानक धनलाभ संभवतो. शेअर मार्केटमध्ये पैसे लावणार असाल तर आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मनोबल उत्तम राहील. आज तुमचा सर्वत्र विशेष प्रभाव राहील. कामाचा उरक राहील. वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. प्रवासात आनंददायी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायिकांना आज व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे.

धनु : आज पदोन्नती किंवा पगारवाढ होईल. नातेवाईक भेटणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. आजचा दिवस सामान्य राहणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. विशेष चिकाटीने कार्यरत रहाल. व्यवसाय करणााऱ्यांसाठ आजचा दिवस संमिश्र लाभाचा असणार आहे.आज तुम्ही कोणत्याही वादात पडू नका. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

मकर : जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत त्यांना आणखी एक ऑफर येण्याची शक्यता आहे. वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी.  मन नाराज राहील. कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रवास टाळावेत. व्यावसायिकांनी व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी, कायदेशीर कारवाई टाळायची असल्यास सर्व कागदपत्र तयार ठेवा.

कुंभ : आजचा दिवस चांगला जाणार आहे. आनंदी असणार आहात. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगली संधी मिळेल. सध्या येणारे काही नकारात्मक अनुभव बाजूला ठेवून आपले काम करत रहावे, हाच विचार करणे गरजेचे आहे. आज ऑफिसमध्ये जास्त कामाचा व्याप असेल.अचानक काम आल्याने बाहेरगावी जाण्याचा योग येईल.

मीन : आजचा दिवस समस्यांनी ग्रासलेला असणार आहे. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. काही अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. जर संपत्ती संबंधी एखादे प्रकरण तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल तर आज ते संपुष्टात येईल. प्रवास शक्यतो आज नकोत. वाहने सावकाश व काळजीपूर्वक चालवावीत. जर तुमची तब्येत बरी नसेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

बोदवड महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियान उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार राजुमामा भोळे यांची पाचपावली कट्टा व कुबेर ग्रुपला सदिच्छा भेट

January 27, 2021

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांनी घेतला विधिमंडळाच्या कामकाजाचा अनुभव !

March 23, 2023

‘या’ व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय? ; यास्मिन वानखेडेंबद्दल फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल

October 31, 2021

धरणगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर गतिरोधक बसविण्याची अभाविपची मागणी !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group