TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ सप्टेंबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कोणतेही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकावेत. पैसा खूप खर्च होईल.

वृषभ : आज आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. धनलाभाची अपेक्षा करू शकता. तुमचा व्यवसाय चांगला होईल. आज तुमच्या घरातील वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. आज अनावश्यक पैसे खर्च करू नका.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : तुमच्या व्यवसायातील चढ-उतारांमुळे तुम्ही थोडे चिंतेत असाल, अशा परिस्थितीत धैर्य राखा आणि हुशारीने काम करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. तुम्ही नोकरी करत असाल तर अधिकाऱ्यांच्या कृपेने तुमच्या कार्यक्षेत्रातही वाढ होऊ शकते. तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता.

कर्क : नोकरदार लोक आज आपल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करू शकतील. जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असतील तर ती कमी होईल. तुमच्या व्यवसायात जे काही चढ-उतार असतील ते हळूहळू दूर होतील. तुम्हाला चांगला नफाही मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील.

सिंह : आजचा दिवस जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. तुम्ही जर व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात काही नवीन फायदेशीर बदल घडवून आणू शकता. नोकरदारांना आज मित्राच्या मदतीने लाभ होत आहेत. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल.

कन्या : आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही कामात सहकार्य मिळेल. आज कुठेतरी अडकलेले पैसे अचानक परत मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम कराल आणि मनापासून पूर्ण कराल.

तूळ : जर तुम्ही आज कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही काळासाठी पुढे ढकला, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. जर तुमच्या वडिलांना काही शारीरिक आजार असेल तर आज त्यांचा त्रास वाढू शकतो.प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.

वृश्चिक : आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. तुम्ही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत धार्मिक कार्यात वेळ घालवाल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. मुलांबद्दल तुमचे प्रेम वाढेल.

धनु : तुमचे असे काही काम असेल, जे खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते, जे तुम्हाला आवडेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीन काहीतरी शिकण्याचा आहे. त्यामुळे ते खूप उत्साही असतील.

मकर : तुमच्या वैवाहिक जीवनातही गोडवा असेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. जर तुम्ही एखादी वस्तू आयात किंवा निर्यात करण्याचे काम करत असाल तर तुम्हाला थोडं सावधगिरीने करण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या पैशातील काही भाग धर्मादाय कार्यातही गुंतवू शकता.

कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. आज आपले कार्य पूर्ण करण्यासाठी उत्साही असाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळावे लागेल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीत पदोन्नती तसेच वेतनवाढ होईल. घरी जाताना मिठाई घेईन. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे.

मीन : आज काही आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात पण संध्याकाळपर्यंत ते संपेल. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे देखील खर्च कराल, ज्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशाची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक स्थितीही चांगली राहील. तरूण सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतील, त्यामुळे तुम्हाला समाजात सन्मान मिळेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

आयजींच्या पथकाची बायो डिझेल पंपावर धाड ; १५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

साकेगाव जवळ ओमनी व्हॅनने घेतला पेट ; सुदैवाने पाच जण बचावले !

October 4, 2020

लखीमपूर घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

October 6, 2021

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार मराठा समाज बहूउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन !

October 4, 2024

मराठी प्रतिष्ठानचा वृक्ष पुनर्प्रत्यारोपणाचा अभिनव उपक्रम !

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group