TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साकेगाव जवळ ओमनी व्हॅनने घेतला पेट ; सुदैवाने पाच जण बचावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 4, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भुसावळहून जळगावकडे जाणाऱ्या ओमनी व्हॅनची वायरींग जळाल्याने शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून चारचाकीतील सर्व प्रवाशी सुखरूप बचावले आहेत.

 

READ ALSO

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावल सिंधी कॉलनीतील रहिवासी नितीन गडियारा हे त्यांच्या ओमनी क्रमांक (एम.एच. 19 एई-5577) या व्हॅनने त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांना घेऊन जळगाव येथे प्रवासासाठी निघालेले होते. साकेगाव जवळील वाघूर नदीच्या पुलाजवळ आल्यानंतर व्हॅनमधून वायर जळाल्याच्या वास येऊ लागल्याने चालक गडियारा यांनी प्रसंगावधान राखत वाहनातील सर्वांना तात्काळ खाली उतरवत दूर नेले. याच क्षणी व्हॅनने अचानक भडका घेतला. बघता-बघता संपूर्ण व्हॅन पेटली. यावेळी महामार्गावरील येणार्या जाणाऱ्यांची याठिकाणी एकच गर्दी झालेली होती. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे बंब आल्याने आग आटोक्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हॉटेलमध्ये जेवतांना झालेल्या वादातून तरुणावर चाकूने वार

May 8, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
गुन्हे

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026
गुन्हे

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

May 7, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
Next Post

याची इतिहासात नोंद होईल आणि भविष्य माफ करणार नाही ; आव्हाड योगी सरकारवर भडकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Your Favorite Home Cook Needs One of These Fun Gifts

June 20, 2020

जोशी कॉलनी येथे रंगला शिवपार्वती विवाह सोहळा

December 29, 2024

विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने घेतला गळफास !

September 12, 2024

राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका ! ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश !

December 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group