TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 11 जून 2024 !

जाणून घ्या...कसा सेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. अकारण होणारी तुमची चिडचिड कमी होणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने निर्णय क्षमता मजबूत होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. सकारात्मकपणे कार्यरत राहाल. उत्साही राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा तणावाचा असेल.

वृषभ : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जिद्दीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवणार आहात. प्रवासाचे योग येतील. जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. आजचा वेळ शुभ कार्यात व्यतीत कराल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. सुसंधी लाभेल. आज व्यवसायात तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे वाद होण्याची शक्यता आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात खूप प्रगती होईल. सरकारी कामाशी संबंधिक असलेल्यांचा आज मान- सन्मान वाढेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद राहील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. भावाच्या सल्ल्याने काम पूर्ण होईल. बौद्धिक कामात सुयश लाभणार आहे. काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

कर्क : नशीबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. तुमची कार्यशैली सुधारेल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढणार आहे. तुम्ही आपल्या विचारांना प्राधान्य देणार आहात. पैसे उधार देणे टाळावे लागेल. पैसे परत मिळण्याची शक्यता नाही. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. मनोबल उत्तम राहील. आज कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहा. विरोधक तुमच्या कामात व्यत्यय आणू शकतात.

सिंह : कौटुंबिक सदस्याच्या प्रगतीची चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामे पूर्ण करण्यामध्ये अडचणी जाणवतील. मनोबल कमी राहील. तुमच्या विचारांचा नकारात्मक प्रभाव राहील. आरोग्याची काळजी घ्या. तुमचे अधिकार आज वाढतील. कोणत्याही बाबतीत अतिताण घेण्याचे टाळावे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. आज व्यवसायाच्या ठिकाणी जास्त कामाच्या ताणामुळे तुम्ही मानसिकृष्ट्या खूप थकलेले असाल.

कन्या : आर्थिक स्थिती सुधारेल. आज कोणतीही गुंतवणूक हानिकारक ठरेल. वैचारिक परिवर्तन होईल. तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी खर्च कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल.कुटुंबातल सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. मनोबल उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. विविध लाभ होणार आहेत. आज मित्रांबरोबर छोट्याशा कारणावरून तुमच वाद होऊ शकतो. ज्यामुळे मैत्रीत दुरावा येईल.

तूळ : आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुमच्या बौद्धिक प्रभावाची आज वाहवा होईल. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा, नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक प्रसन्नता व आनंद लाभेल. आज तुम्ही जे काही कराल ते मनापासून कराल. आज नोकरदार वर्गाने ऑफिसमध्ये सावध राहण्याची गरज आहे. दम्याशी संबंधित आजाराचा आज पुन्हा सामना करावा लागू शकतो.

वृश्चिक : नोकरीच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण होतील. जिद्दीने कार्यरत राहून हाती घेतलेली कामे पूर्ण करणार आहात. मनोबल उत्तम राहील. तुमच्या नातेवाइकांना तुम्ही भेटायला जाल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज व्यवसायाच्या ठिकाणी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. कुटुंबीयांच्या आजारपणामुळे तुम्ही मानसिक तणावात असाल.

धनु : व्यवसायात नवीन कल्पनांवर काम केल्याने तुमची कीर्ती वाढेल. प्रवास सुखकर होणार नाहीत, शक्यतो प्रवास टाळावेत. आज आपल्याला मानसिक दुर्बलता जाणवणार आहे. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. वाहने सावकाश चालवावीत. आज तुमचा व्यवसाय नफ्यात राहील.

मकर : घरगुती वस्तू खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी मनाविरुद्ध गोष्टी घडतील. आरोग्य उत्तम राहील. सर्वत्र तुमचा प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. शारीरिक शक्ती आणि उत्साह वाढेल. अनावश्यक खर्च समोर येतील. आपल्या मनावर असणारा ताण कमी होणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रवास होतील. आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.

कुंभ : भावाचा सल्ला व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. मानसिक स्वास्थ्य कमी लाभणार आहे. आज आपण शांत व संयमी राहावे. अकारण होणारी चिडचिड टाळावी. मुलांच्या नोकरीसाठी केलेले काम आज यशस्वी होईल. खर्चावर नियंत्रण हवे. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो.

मीन : मनोबल उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. आजचा दिवस कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. आपल्या विचारांवर आपला ताबा राहणार नाही. कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. तुमचे मन आनंदी राहणार आहे. आर्थिक लाभ होतील. आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल. दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

रावेर तालुका हादरला : पती नंतर पत्नीनेही घेतला गळफास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू ; १ लाखापेक्षा जास्त आढळले कोरोनाबाधित !

April 10, 2021

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

December 12, 2020

अंगणवाडीतील बालकांसोबत सेविकेने केला स्वतःचा वाढदिवस साजरा !

August 11, 2023

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group