TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन समिती यांच्यातर्फे अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत क्रीडांगण विकासासाठी अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पात्र अनुसूचित जाती संवर्गासाठी कार्यरत सर्व शासकीय, संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे आदींनी ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करावेत. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

या योजनेंतर्गत फक्त अनुसूचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय संस्था संचलित अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे, अशा संस्था तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादींना त्यांच्या क्षेत्रातील अनुसूचित जाती वस्ती, वाडी या ठिकाणी अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुदान उपलब्धतेनुसार मिळू शकेल. त्यासाठी ज्या अनुदा‍नित शाळा, महाविद्यालय, वसतिगृहे यांच्याकडे फक्त क्रीडांगणासाठी जवळपास १.५ एकर किंवा त्यापेक्षा जास्त किंवा विहित खेळांचे मैदान तयार करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध आहेत ते अनुदान प्राप्तीसाठी प्रस्ताव करु शकतील. या योजनेअंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, २०० मीटर अथवा ४०० मीटर धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतींचे / तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगण तयार करणे, प्रसाधन गृह/ चेजिंग रुम बांधणे, पिण्याच्या व मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लड लाइटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहीत्य खरेदी करणे, क्रीडांगणावर मातीचा / सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी / आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरी / आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे, निर्मित सुविधा विचारात घेवून मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रींकलर यंत्रणा बसविणे व मैदानावर रोलिंगसाठी मिनी रोलर खरेदी करणे इत्यादी बाबीसाठी क्रीडा उपक्रमांची आवश्यकता असल्याची खात्री केल्यानंतर अनुदान मंजूर करण्यात येते.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या बाबींपैकी (प्रस्ताव एकाच बाबींकरिता करावा) अंदाजीत खर्चाच्या १०० टक्के किंवा कमाल रुपये सात लाखांपर्यंतचे अनुदान यापैकी जी रक्कम कमी असेल इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल. मात्र क्रीडा साहित्यासाठी कमाल रु ३ लाख अनुदान मर्यादा राहील. क्रीडा साहीत्य मागणी प्रस्तावांसाठी शाळा, महाविद्यालय, वस्तीगृहे यांच्याकडे सदर मैदाने, हॉल उपलब्ध असणे आवश्यक आहे. या अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत सन २०२०-२१ या वर्षासाठी अनुदान मागणीचे प्रस्ताव मागविण्यात येत असून सदर योजनेचा लाभ / फायदा घेवू इच्छिणाऱ्या फक्त अनुसुचित जाती (एस.सी) संवर्गासाठी कार्यरत अशा सर्व शासकीय, संस्था संचलित अनुदानीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वस्तीगृहे इत्यादी ज्यांना शिक्षण विभागाने, समाजकल्याण विभागाने मान्यता दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था यांनी अनुदान मागणीचे प्रस्ताव सादर करणे संदर्भात अर्जाचा विहीत नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे ३१ डिसेंबर, २०२० पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधून त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव हा ऑन लाईन व्दारे jalgaonsports.in या संकेतस्थळावर अपलोड करुन व अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मूळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मूळ दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत, विहीत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी दीक्षित यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवाजी महाराजांबद्दल एकेरी भाषेत उल्लेख केल्यास कायदेशीर करावी ; मराठा फाउंडेशनची मागणी !

October 11, 2022

जय महाराष्ट्र..! एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट ; शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार ?

June 21, 2022

खळबळजनक : शिवसेना महिला नेत्याचा चाकूने भोसकून निर्घृण खून ; धक्कादायक कारण आले समोर !

September 17, 2023

नाशिकमध्ये १४ वर्षीय मुलीचे अपहरण आणि परराज्यात विक्री ; टोळी पोलिसांच्या ताब्यात

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group