TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 12 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 12, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज हितशत्रूंवर मात कराल. तुमचा बौद्धिक प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. मानसिकदृष्ट्‌या आज तुम्ही उत्साही असणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. व्यवसायात सकारात्मक परिणामांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ : व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. मानसिक आशावाद वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. सौख्य व समाधान देणारी एखादी घटना घडेल. तुमचा व्यवसाय पुढे कसा नेता येईल. याचा सतत तुम्ही विचार कराल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासाकरिता आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा, अन्यथा मतभेद वाढतील.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. जिद्दीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवणार आहात. आरोग्य उत्तम असणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिकांसाठी वेळ चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. न थोडे उदास राहिल. तुमच्या भावा-बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल.

कर्क : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. मानसिक आरोग्य उत्तम असणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. काहींना आज एखादी गुप्तवार्ता समजेल. गुंतवणुकदारांसाठी वेळ लाभदायक आहे. वेळेची पूर्ण साथ मिळेल. जोडीदाराचा सल्ला मिळल्याने व्यवसायात नफा मिळेल.

सिंह : आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. काल जाणवत असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. एखादी उत्साहवर्धक घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार आहे. आज ऑफिसमध्ये सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. भागीदारीत फायदा होईल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेम जीवनात समस्या येतील.

कन्या : आज नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपविण्यात येईल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. खर्च वाढणार आहेत. आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. वादविवादात अडकू नये. आज आपल्याला एखादी मनस्तापदायक घटना संभवते. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढल्याने अधिक मेहनत घ्यावी लागेल.

तूळ : आजचा दिवस चांगला जाईल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात, मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. आर्थिक लाभासाठी अनुकूलता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. आज कोणत्याही प्रकारचे पैशांचे व्यवहार टाळा. व्यवसायात जोडीदाराचे सहाकार्य मिळेल.

वृश्चिक : वडिलोपार्जित व्यवसाय चालवऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तब्येतीत काही चढउतार जाणवू शकतात. किरकोळ समस्यांमुळेही तुम्ही चिंतेत पडू शकता. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. ऑफिसमध्ये काम वाढल्याने मूड खराब होऊ शकतो. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची संधी मिळेल.

धनु : आज तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामाकडे नीट लक्ष द्या. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. आज आपल्याला प्रवासासाठी अनुकूलता लाभणार आहे. आज तुमच्या हातून काही चूक घडू शकते. गेले दोन दिवस रखडलेली कामे पूर्ण करू शकणार आहात. कौटुंबिक वाद सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी विश्वासघात होईल.

मकर : आज विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. मनोबल कमी असणार आहे. महत्त्वाच्या कोणत्याही कामाचे आज नियोजन नको. प्रवास शक्यतो टाळावेत. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मनावर भावनिक दडपण राहील. वाहने सावकाश चालवावीत. भावा-बहिणींच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील. अचानक घरातील सदस्यांची तब्येत खराब होऊ शकते.

कुंभ : आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काल जाणवत असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असाल तर तुमच्यावर आज कामाचा बोजा खूप असू शकतो. तुम्ही आपली दैनंदिन कामे पूर्ण करू शकणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मोठ्या लोकांच्या भेटीमुळे तुमचे कार्य यशस्वी होईल. यामुळे मन प्रसन्न राहील.

मीन : आज तुमचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. मनोबल व आत्मविश्वासाची कमी जाणवेल. काहींना आज अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठीही चांगला असेल. प्रवास आज नकोत. वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. आज कोणत्याही कामात घाई करू नका. संयम राखा. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

हृदयद्रावक : कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा तळ्यात बुडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेत ४ वर्षीय बालिका ठार !

June 23, 2024

इंधन दरवाढीचा भडका कायम, पेट्रोलनंतर आता डिझेलही शंभरीपार

October 9, 2021

आशादीप वसतीगृह प्रकरण : आणखी इनसायडर स्टोरी : दिलीप तिवारी

March 5, 2021

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष, ७ तरुणांना २० लाखांचा गंडा ; भुसावळ येथील रेल्वे कर्मचाऱ्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल !

July 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group