मेष : व्यवसायात आज फायदा होईल. ज्यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. शांत व संयमी राहावे. मनोबल कमी असणार आहे. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता घ्यावी. खर्च वाढणार आहेत. तुमच्या कामामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये आज चांगला मान मिळेल.
वृषभ : कामाच अधिक व्यस्त राहाल. तुम्हाला सगळ्या बाबतीत संयम ठेवावा लागणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींना अचानक धनलाभ होणार आहे. आज तुमचे शत्रू प्रबळ होताना दिसतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. प्रवास सुखकर होतील. विविध लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. आपल्या आई-वडिलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : तुमच्या मनात नवीन योजना येतील. व्यापारीवर्गाला नवीन काम करण्याची इच्छा तयार होईल. आरोग्य उत्तम राहील. विशेष प्रसन्नपणे कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वरिष्ठांचे विशेष सहकार्य मिळेल. नोकरी, व्यवसायात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आज तुम्हाला अस्थम्याचा त्रास जाणवू शकतो.
कर्क : नोकरीसंदर्भात कल्पनांनुसार वातावरण तयार होईल. सहकार्याचे तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. नातेवाईक भेटणार आहेत. उचित मार्गदर्शन लाभेल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जिद्दीने काम करणार आहात. आनंदी राहणार आहात. आज व्यापारी वर्ग आपल्या कामाच्या बाबतीत फार सतर्क आणि उत्सुक असतील.
सिंह : नोकरी करणाऱ्यांना कामात अडथळे निर्माण होतील. सासरच्यांकडून मान- सन्मान मिळताना दिसेल. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद साधणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासेल. आर्थिक कामासंदर्भातील चर्चा सफल होईल. आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा.
कन्या : आजूबाजूच्या लोकांशी वाद होणार याची काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. विशेष उत्साही राहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. मोठ्यांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. कायदेशीर वाद सोडवण्यात यशस्वी व्हाल. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही जे कोणतेही प्लॅन करत असाल ते नीट विचार करूनच करा.
तुळ : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचा आदर वाढेल. तुमचा पैसाही खर्च होईल. मनोबल कमी राहील. आज आपणाला कसली न कसली चिंता लागून राहणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी. कामाच्या वर्तनाशी संबंधित सर्व वाद आज संपतील. व्यवसायात नवीन प्रकल्पावर काम सुरु होऊ शकते. वाहने सावकाश चालवावीत. हितशत्रूवर मात करू शकणार आहात. आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे.
वृश्चिक : व्यवसायात लाभाच्या अधिक संधी मिळतील. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. संततिसौख्य लाभेल. कुटुंबात सुख, शांती आणि स्थिरता लाभेल. नोकरीमध्ये बदल कराल. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सल्ला-मसलत कराल. गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे.
धनु : आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमचे वर्चस्व सिद्ध कराल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. प्रवास सुखकर होतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर आज पैसे खर्च होतील. आर्थिक कामे होतील. तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल.
मकर : घराच्या सजावटीसाठी तुम्ही काही वस्तू खरेदी कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित असणारी सुसंधी तुम्हाला लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी वेळ काढाल. लग्नाविषयी घरात चर्चा होईल. काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. आरोग्य सुधारेल. कामाच्या ठिकाणी भावनिक राहून चालणार नाही तर प्रॅक्टिकल होऊन निर्णय घ्या.
कुंभ : कुटुंबात संपत्तीशी संबंधित समस्या तयार होतील. व्यवसायात कोणताही व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. सध्या आपण ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करत राहावे. संयमी राहावे. वडिलधाऱ्यांचा सल्ला घेतल्याने तुम्हाला यश मिळेल. कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. तरूणांना उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी चांगली संधी आहे. वेळेचा सदुपयोग करा.
मीन : अडचणीत असणाऱ्यांना आज मदत कराल. कुटुंबात काही मतभेद होतील, संवाद साधून ते सोडवण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत प्रवास सुखकर होतील. व्यवसायात जोखीम घेतल्याने तुम्हाला फायदा होईल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही खुश राहू शकता.













