TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्य अभियंत्याची धुळ्यातील औद्योगिक ग्राहक व महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न!

vijay waghmare by vijay waghmare
June 25, 2025
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव / धुळे (प्रतिनिधी) एम.आय.डी.सी. मधील औद्योगिक ग्राहकांना देणाऱ्या विज पुरवठ्याच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी महावितरण अधिकारी व औद्योगिक संघटनेचे प्रतिनिधी / ग्राहक यांची संयुक्त बैठक महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली व अधिक्षक अभियंता नीरज वैरागडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

सदर बैठकीस औद्योगिक ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी नितिन बंग, नितिन देवरे, भरत पाटील, वर्धमान संघवी, नितिन अग्रवाल, सुभाष कांकरीया, बेदमुथा इंडस्ट्रीज, आर. एम. फॉस्फेटचे प्रतिनिधी व महावितरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र महाजन, प्रताप मचिये व इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघटना प्रतिनिधी यांनी एम.आय.डी.सी. मध्ये येणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्या मांडल्या, त्यावर आवश्यक ती देखभाल व दुरुस्तीचे कामे त्वरीत करण्यात येऊन वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची दक्षता घेण्यात येईल असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

औद्योगिक ग्राहकांचा व्हाट्‍सॲप गृप तयार केला असून त्यावर तक्रारी करणे व महावितरण तर्फे निवारणसाठी लागणारा वेळ त्यात कळविण्याचे सांगण्यात आले. शनिवारी नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची घेण्यात येणारी कामे २४ तास अगोदर कळविण्यात येईल. तसेच यंत्रणा सक्षमीकरणासाठी ३३ के.व्ही चा दुसरा फिडर कार्यान्वित करण्यात आला असून नवीन १३२ के.व्ही. एम.आय.डी.सी. चा प्रस्ताव मुख्य कार्यालयास सादर केला असल्याचे महावितरण तर्फे सांगण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

Today's horoscope : आजचे राशीभविष्य 26 जून 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : मध्यरात्री दोन महिलांच्या विनयभंगच्या वेगवेगळ्या घटना ; पहूर, रावेर पोलिसात गुन्हा दाखल !

January 6, 2023

मी तुझ्या भावासारखा…चल तुला शाळेत सोडतो ; अल्पवयीन विद्यार्थिनीवर नराधमकडून अत्याचार !

October 12, 2023

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार : ना. गुलाबरावजी पाटील यांचे आश्वासन !

November 3, 2023

दिल्लीचे पोलीस मुंबईत मराठी माणसांना गोळ्या झाडणार आहेत का ? : संजय राऊत

April 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group