TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 14 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 14, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही ऑफिसमध्ये परिस्थिती पाहून सर्वांशी वागा. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे आज नकोत. प्रवासात काळजी घ्यावी. तुमच्या वागणुकीने तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. आरोग्य जपावे. वाहने सावकाश व लक्षपूर्वक चालवावित. मनोबल कमी राहील. आजार किरकोळ असो किंवा मोठा आजार, तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल बेफिकीर न राहिल्यास बरं होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मित्रांसोबत बाहेर जाल.

वृषभ : जे व्यावसायिक चांदीचा व्यापार करतायत त्यांचा व्यवसाय आज चांगला चालेल. उत्साह व उमेद वाढेल. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे व गुंतवणुकीची कामे दुपारपूर्वी करावीत. आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. दुपारनंतर प्रियजनांच्या अनपेक्षित गाठीभेटी पडतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. आळस सोडून द्या. दिवसभरात केलेले काम तुमच्यासाठी शुभ राहिल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

मिथुन : आज तुम्हाला शासनाच्या एका प्रोजेक्टच्या संदर्भात विचारणा केली जाऊ शकते. दुपारपूर्वी प्रवासाचे योग येतील. कामाचा ताण कमी राहील. दुपारनंतर मानसिक सौख्य लाभेल. आनंदी व आशावादी रहाल. व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबरचं वर्तन चांगलं ठेवावं. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज तुमचा प्रवास सुखकर होईल. तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात बाहेर जावे लागेल.

कर्क : तुमच्या आयुष्यात आता जे काही घडतंय त्याचा दोष इतरांना देऊ नका. आर्थिकदृष्ट्‌या दिवस अनुकूल आहे, महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना प्रवास संभवतो. काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील. खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. घरामध्ये शुभ कार्य घडेल.

सिंह : आज कामाच्या ठिकाणी तुम्ही वेळेचा सदुपयोग कराल. महत्वाची कामे होतील. आर्थिक व्यवहार दुपारनंतर करावेत. आनंदी वार्ता मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. सर्व कामे जबाबदारीने पार पाडाल. त्यामुळे बॉसही तुमच्यावर खुश असतील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. आनंदी रहाणार आहात. तुमची सर्व कामे होतील. उत्पन्नात वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक स्थिती चांगली होईल.

कन्या : हार्डवेयरचा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येतील. कामाचा ताण असणार आहे. दिवसाची सुरुवात निरुत्साही असली तरी दुपारनंतर उत्साह वाढेल. आज तुमचे तुमच्या भावा-बहिणीबरोबर काही शाब्दिक वाद होऊ शकतात. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. उत्साह व उमेद वाढेल. इच्छेविरुद्ध काम होऊ शकते. ज्यामुळे मन अस्वस्थ राहिल. कुटुंबातील परिस्थितीमुळे मनोबल वाढेल.

तुळ : तुमचे अधिकारी तुमच्या कामावर आनंदी राहतील. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवणार आहे. प्रवास आज नकोत. तुमचा दिवस खूप आनंददायी जाईल. दुपारनंतर काहींना एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासोबत व्यवसायाशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेऊ शकता. आईच्या आशीर्वादाने काम पूर्ण होईल. वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील.

वृश्चिक : तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. मानसिक ताकद उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभ होईल. वाहन चालवताना जरा सावधगिरी बाळगा अन्यथा अपघात होऊ शकतो. आनंदी व आशावादी रहाल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. बोलण्यावर आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा. मालमत्तेबाबत वाद निर्माण होऊ शकतो.

धनु : घरातील लहान मुलांच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागणार आहेत. दुपारनंतर विशेष उत्साही रहाल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठांच्या चुका माफ करा. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुमच्या कामाची संपत्ती, काम आणि कीर्ती वाढेल. शत्रूंचा नाश होईल. प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल.

मकर : तुमच्या मेहनतीनुसार तुमच्या व्यवसायात बरीच प्रगती होऊ शकते. दुपारनंतर तुमची मानसिकता सुधारेल. दुपारनंतर काहींना उत्साही वाटेल. कामाचा ताण मात्र असणार आहे. व्यवसायात प्रगती होऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रवासात काळजी घ्यावी. दैनंदिन कामे दुपारनंतर मार्गी लागतील. सर्व काम बिघडू शकते. सावध राहिल्यास कोणतीही अडचण न होता काम पूर्ण होईल.

कुंभ : शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात. हितशत्रूवर मात करणार आहात. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत. आज खांदे किंवा पाठदुखीची समस्या उद्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. मालमत्तेही उत्पन्नाचे नवीन स्त्रोत विकसित होतील. राजकारणात संपर्क वाढल्याने फायदा होईल.

मीन : व्यापारी वर्गाने आज कोणत्याही प्रकारचं कर्ज घेणं टाळावं. दुपारनंतर तुमची दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. वाहने सावकाश चालवावीत. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग करणाऱ्या लोकांवर आज कामाचा ताण खूप वाढू शकतो मनोधैर्य कमी राहील. खर्च वाढतील. प्रवासात व वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी फायदेशीर असेल. धार्मिक कार्यात तुमची श्रद्धा वाढेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 जून 2026 !

June 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 14 ते 20 जुन 2026 !

June 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 जून 2026 !

June 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 जून 2026 !

June 12, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 जून 2026 !

June 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 जुन 2026 !

June 10, 2026
Next Post

नागपूर हादरले : दारुगोळा कारखान्यात स्फोट ; सहा जणांचा कोळसा, तीन जण गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

April 1, 2021

तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात ५ जणांविरुद्ध गुन्हा !

January 5, 2023

जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ७ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन !

July 30, 2024

मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासींचे सक्षमीकरण होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

May 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group