TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी

vijay waghmare by vijay waghmare
July 5, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

जळगाव (प्रतिनिधी) : प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांना मराठी संस्कृती व साहित्याची गोडी लागावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्रातील संस्कृतीत पंढरपूरची वारी आणि संत वाङमयाची बालकांना ओळख व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि.६) रोजी आषाढी एकादशीनिमित्ताने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ व ‘संत वेशभूषा स्पर्धा’ या उपक्रमांचे आयोजन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.
रविवार दि. ६ जुलै रोजी शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यामंदिर, मु.जे.महाविद्यालयाजवळ येथून सकाळी ७.३० वाजता दिंडी निघणार असून, पारंपारिक वेशभूषेतील बालके टाळ मृदंगाच्या तालावर या दिंडीत सहभागी होणार आहेत. तसेच दिंडीच्या समारोपानंतर वारकरी संप्रदायातील संतांची माहिती बालकांना व्हावी व त्याविषयी त्यांनी अभ्यास करावा याकरिता संत वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील बालकलावंत व बालप्रेक्षकांनी त्यांच्या पालकांसह बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांनी या दिंडीत सहभाग घ्यावा, असे आवाहन बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कोषाध्यक्ष सचिन महाजन व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित "बोलावा विठ्ठल"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; चौघांना अटक !

August 31, 2023

खुशखबर ! राज्यात ७ हजार जागांसाठी होणार जम्बो पोलीस भरती

May 19, 2022

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

May 30, 2025

जामनेरच्या ‘त्या’ शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या कामात २०० कोटींचा अपहार ; फडणवीसांसह महाजन लाभार्थी !

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group