TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १६ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 16, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आपल्यावर असणारा मानसिक ताण कमी होणार आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहरेचे खाणे टाळा, अन्यथा आरोग्याला हानी पोहोचू शकते.

वृषभ : तुमच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल. आपले मनोबल आज कमी असणार आहे. आज आपण कोणतीही नवीन जबाबदारी ओढवून घेऊ नये. आपल्यावर कामाचा ताण राहील. कुटुंबासाठी काहीतरी करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. काहींना वैचारिक वादविवादाला सामोरे जावे लागेल. आजचा दिवस तुमच्या शुभ कार्यासाठी चांगला राहिल. जोडीदाराला भेटल्यामुळे तुम्ही उत्साही असाल.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

मिथुन : आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल. आर्थिक लाभ होतील. तुमचे मनोबल वाढेल. प्रियजनांसाठी वेळ देऊ शकणार आहात. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप ताण असेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक थकवा जाणवेल. आरोग्य सुधारणार आहे. आजचा दिवस सावधगिरीने काम करण्याचा असेल. कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा वाद वाढू शकतो. शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

कर्क : आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल. त्यामुळे वेळेनुसार आराम करा. तुमचे मन आनंदी व आशावादी राहील. काहींना आपल्या सकारात्मक मानसिकतेचा फायदा होणार आहे. आज तुमची व्यवसायातील आर्थिक स्थिती आधीपेक्षा फार चांगली असणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना आनंद लाभणार आहे. तरूणांनी मेहनत करत राहणं गरजेचं आहे. मनोबल वाढणार आहे. आज व्यवसायात मोठ्या रकमेची अपेक्षा तुम्हाला असेल. त्यामुळे तुमचे नशीब उजळेल. तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होतील.

सिंह : तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. फक्त कोणत्याच प्रकारचा तणाव घेऊ नका. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. व्यवसायात नवीन संधी निर्माण होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आज महिला व्यापाऱ्यांनी आपल्या कामात सावध राहणं गरजेचं आहे. काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागेल. आज तुम्हाला कामात अधिक परिश्रम करावे लागतील. व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल. कोणाशीही वाद घालू नका.

कन्या : मित्रांच्या सहकार्याने आज तुमची अनेक कामं सहज साध्य करता येईल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात आणि तुमचे विरोधक याचा फायदा घेऊ शकतात. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहेत. आज तुम्हाला तुमच्या मालमत्तेबाबत काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात अधिक लक्ष द्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक कष्ट घ्यावे लागेल.

तुळ : वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. आजची आपली सर्व कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल. मनोबल वाढेल. आजचा दिवस तुमच्या व्यस्त असेल. जोडीदारासाठी तुम्हाला वेळ काढण्यात तुम्ही आज यशस्वी व्हाल. व्यवसायाशी संबंधित लोकांना आज पैशांची कमतरतेचा सामना करावा लागेल.

वृश्चिक : आज तुम्ही भविष्यातील योजनांवर खूप विचाक करू शकता. आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. आज आपण कोणत्याही नवीन कामाची जबाबदारी घेण्याचे टाळावे. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आजचा दिवस तुमच्या नोकरीत काही विशेष बदल घडतील. दिलेले काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.

धनु : आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल. आर्थिक लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना जुने मित्र-मैत्रिणी अनपेक्षितपणे भेटतील. आज एखादा ग्राहक पैशांबाबत तुमची फसवणूक करू शकतो. आनंदी व आशावादी राहणार आहात. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल. गुंतवणुकीबाबत व्यवसायात काही तणाव असेल.

मकर : तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. खर्चाचे प्रमाण कमी राहील. आरोग्याकडे लक्ष देणार आहात. आजचा दिवस चांगला जाईल.तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला असाल. एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून फायदा होईल. त्यासाठी पैसे खर्च होतील.

कुंभ : तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं करिअर पुढे जाण्यास मदत होईल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. काहींना आज अनपेक्षित प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांची विक्री वाढेल आणि त्यांना अपेक्षित नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. जिद्दीने कार्यरत राहाल. आज तुम्हाला वडिलधारी व्यक्तींना आपल्या समस्येबद्दल सांगाल. ज्यामुळे तुमच्या समस्या लवकरच सुटतील.

मीन : घाऊक विक्रेत्यांना मोठ्या मालाची ऑर्डर मिळून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता असणार आहे. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आज तुम्हाला खूप हलकं वाटेल. मनोबल कमी असल्याने आज आपल्याला निरुत्साही वाटणार आहे. आज तुम्हाला ऑफिसची कामे सावकाश करावी लागतील. पार्टनरशीपमध्ये केलेली कोणतीही गुंतवणूक नुकसान देईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 ऑक्टोबर 2026 !

October 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑक्टोबर 2026 !

October 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
Next Post

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार पदे लवकरच भरणार : मंत्री आदिती तटकरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत दाखल

November 25, 2021

कारच्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश

July 14, 2024

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १३ कोरोनाबाधित, २९ झाले बरे !

July 19, 2021

पिंपरीमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी ३ रुग्ण

January 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group