TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य : 20 जुलै 2024 !

जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : मनोबल उत्तम असणार आहे. सकारात्मक राहणार आहात. आरोग्य उत्तम असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाच्या कामासाठी आज आपल्याला अनुकूलता लाभणार आहे.

वृषभ : मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपली कामे रखडणार आहेत. कामाचा व्याप कमी असणार आहे. आपल्याला अस्वस्थता असल्याने आपली आज चिडचिड होणार आहे. कामाचा व्याप वाढणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

मिथुन : मनोबल उत्तम राहील. अनेक
कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : मानसिक नैराश्य राहील. काहींना अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मनोबल व आत्मविश्वास
कमी असल्याने दैनंदिन कामे रखडणार आहेत. प्रवास आज नकोत.

सिंह : काहींना आज विविध लाभ होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटल्याने आनंदी होणार आहात. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होतील. प्रवास सुखकर होतील.

कन्या : तुमच्या महत्त्वाच्या कामांकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम असणार आहे. आर्थिक कामासाठी अनुकूलता लाभेल.

तुळ : तुमचे मनोबल आज विशेष असणार आहे. दैनंदिन कामे सहजपणे पार पडणार आहेत. काहींना अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. आत्मविश्वासपूर्वक कामे यशस्वी करणार आहात.

वृश्चिक : आर्थिक कामांना आज
आपल्याला अनुकूलता लाभणार आहे. काहींना मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक जीवनात अनुकूल वातावरण तयार होईल. सुसंवाद राहील. मनोबल वाढेल.

धनु : अनेक दृष्टीने आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. काहींना मानसिक प्रसन्नता लाभणार आहे, तर काहींना एखादी आनंददायी घटना अनुभवता येणार आहे.

मकर : आत्मविश्वासाची कमी
जाणवेल. एखाद्या बाबतीत तुमची अकारण चिडचिड होणार आहे. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामास विलंब लागणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : आर्थिक कामांसाठी अनुकूलता लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होतील.

मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल उत्तम असणार आहे. सार्वजनिक कामात तुम्हाला सुयश लाभणार आहे. प्रतिष्ठा वाढेल. प्रसन्नता लाभणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
Next Post

शरद पवार गटाच्या आक्षेपानंतर तुतारी, बिगुल चिन्ह गोठवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

March 20, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026

लसीकरणात महाराष्ट्राचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक

June 26, 2021

१५ हजारांची लाच स्वीकारतांना विद्युत निरीक्षकाला रंगेहात पकडले !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group