TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 21 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 21, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वाहन चालवताना खूप काळजी घ्या. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. आज आपली सर्व कामे विलंबाने होणार आहेत. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल.मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. वाहने चालविताना विशेष काळजी घ्यावी. कामाच्या अतिरेकीमुळे कुटुंबाकडून कोणतीही अपेक्षा करु नका. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ : अनपेक्षित बदलांसाठी तयार रहा. आव्हानांना घाबरू नका. प्रवास सुखकर होतील. आज आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. संयम ठेवा आणि शांत मनाने निर्णय घ्या. तुम्ही आज इतरांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेणार आहात. मनोबल वाढेल. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आज चांगला दिवस आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

मिथुन : आज उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल. स्वास्थ्य कमी राहील. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी राहील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन आज नको. आज भूतकाळातील आठवणी त्रास वाढवू शकतात, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. एखाद्या बाबतीत आज आपल्याला विनाकारण मनस्ताप होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. रखडलेले काम पूर्ण होईल.

कर्क : कार्यालयीन कामं पूर्ण करण्यासाठी नवीन धोरण तयार करा. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. भागीदारी व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमची दैनंदिन कामे सुरळीतपणे पार पडतील. कौटुंबिक खर्चाकडेही लक्ष द्या, अन्यथा आर्थिक स्थिती डगमगेल. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागेल.

सिंह : कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. सार्वजनिक कामात तुमचा सहभाग वाढणार आहे. आनंदी व आशावादी राहणार आहात. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज नातेसंबंधांत सावध राहा, नात्यात गैरसमज वाढू देऊ नका. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद आज संपतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम पूर्ण होईल.

कन्या : व्यावसायिकांनी व्यावसायिक करार करताना थोडी सावधगिरी बाळगावी. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला नवीन सुसंधी लाभणार आहे. मनोबल उत्तम राहील. तुमच्या मित्रांची संख्याही वाढेल. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल राहिल. ज्यामध्ये वडिलांकडून मार्गदर्शन मिळेल.

तुळ : आज तुम्हाला काही शत्रूंपासून सावध राहावं लागेल. काहींना अचानक धनलाभ होईल. मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. जोडीदारासोबतच्या नात्यात काही मतभेद असतील तर तेही दूर होईल. मनोबल उत्तम राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. नवीन प्रकल्प सुरु करण्यासाठी आज वेळ चांगला आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहिल.

वृश्चिक : कुटुंबातील लोकांना एकत्र ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आनंदी राहणार आहात. उत्साहाने व आनंदाने कार्यरत राहाल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून तुम्हाला आनंद होईल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. आज नोकरीच्या ठिकाणी मित्रामुळे प्रगतीची संधी मिळेल. नातेवाईकांमुळे अनावश्यक खर्चाला सामोरे जावे लागेल.

धनु : तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येऊ शकतो. धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे. तुमच्या विचारांचा तुमच्यावर ताण येणार आहे. मानसिक अस्वस्थतेमुळे कामामध्ये लक्ष लागणार नाही. आज लव्ह लाईफमधील लोकांचे बंध अधिक घट्ट होतील. मानसिक उदासीनता राहील. प्रवास आज नकोत. व्यावसायिक बाबींचा अनुभव व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल. जोडीदाराच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात यश मिळेल.

मकर : आज लव्ह लाईफमधील लोकांचे बंध अधिक घट्ट होतील. आर्थिक कामे होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणारे लोक काही योजनेत चांगले पैसे गुंतवतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा कराल.

कुंभ : आज तुमच्या व्यावसायिक भागीदाराच्या कृत्यांवर लक्ष ठेवा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. तुमची मते तुम्ही इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. काही नवीन लोकांसोबत मैत्री करताना तुम्ही खूप विचारपूर्वक वागलं पाहिजे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. कौटुंबिक जीवनात गोंधळ निर्माण होईल. संवाद साधल्याने मतभेद दूर होतील.

मीन : राजकारणात काम करणाऱ्यांनी आपल्या महिला मैत्रिणींपासून सावध राहावं. बौद्धिक व वैचारिक परिवर्तनामुळे आनंदी होणार आहात. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज तुम्ही तुमच्या मुलांच्या काही वाईट सवयींमुळे चिंतेत राहाल. तुम्ही अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. कोर्टात एखाद्या प्रकरणात यश मिळेल. सासरच्या बाजूने तणाव सहन करावा लागेल. प्रेम जीवनात गोडवा राहिल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 एप्रिल 2026 !

April 30, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 एप्रिल 2026 !

April 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 एप्रिल 2026 !

April 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 एप्रिल 2026 !

April 27, 2026
जळगाव

प्रबोधन आणि मनोरंजनाचा संगम असलेला बालचित्रपट महोत्सव – पोनि राजेंद्र गुंजाळ

April 26, 2026
Next Post

पोलीसदादा चिमुकलीसाठी ठरला 'देवदूत' ; जळगाव रेल्वे स्थानकावरील थरकाप उडविणारी घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : इन्टाग्रामवरील मैत्री विवाहितेला पडली महागात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवत मागितली ५० हजाराची खंडणी ! 

March 6, 2022

जनतेच्या इच्छा, आकांक्षा व स्वप्न पूर्ण करणारा आमदार म्हणून मंगेश चव्हाण यांचा महाराष्ट्रात नावलौकिक

July 13, 2025

धक्कादायक : बारामतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : एजंट महिलेला अटक !

November 21, 2021

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात १०० मेगावॅटचा टप्पा पार !

August 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group