मेष : आज आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. आरोग्य उत्तम राहील. तुमचे वैचारिक व बौद्धिक परिवर्तन होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था वधू शकते. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आनंदी व आशावादी राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमचा दिवस काहीसा विस्कळीत जाईल ज्यामुळे तुम्हाला काळजी करावी लागेल.
वृषभ : आज धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. मानसिक प्रसन्नतेमुळे आजचा आपला दिवस आपल्याला उत्तम जाणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात फायद्याच्या अनेक संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
मिथुन : सरकारी कामे वेळ लावू शकतात. मनोबल व आत्मविश्वासाने कार्यरत राहणार आहात. प्रवासात आनंद मिळेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी घेऊ शकणार आहात.वारसाहक्काची कामे चिघळू शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखादी सुसंधी लाभेल. तुमच्या व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे कोणताही व्यवहार करताना तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे.
कर्क : जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आजचा दिवस आपणाला आर्थिक कामांसाठी अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. कौटुंबिक जीवनात आपल्याला सौख्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या जोडीदारासोबत व्यवसायाशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेऊ शकता.
सिंह : औद्योगिक वातावरण चांगले राहील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. कामाचा ताण राहील. आज मनातील इच्छा पूर्ण होईल. प्रवासात व वाहने चालविताना आनंद लाभेल. व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुमच्या मेहनतीनुसार तुमच्या व्यवसायात बरीच प्रगती होऊ शकते.
कन्या : मानसिक संभ्रम दूर करावेत. आपल्यावर अनावश्यक जबाबदारी येऊन पडणार आहे. कामाचा ताण व दगदग राहणार आहे.जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. प्रवासात काहींना अडचणी येणार आहेत. मानसिक ताण-तणाव राहणार आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. तुम्हाला योग्य निर्णयाचा फायदा होऊ शकतो.
तूळ : प्रलोभनापासून दूर राहावे. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. कामात आळस आड येऊ शकतो. काहींना प्रवासात फायदा होणार आहे. आज आपण काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. आज तुम्हाला व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय आणखी पुढे नेऊ शकता.
वृश्चिक : योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. दैनंदिन कामात अनुकूलता लाभणार आहे. आज आपल्याला मानसिक प्रसन्नता अनुभवण्यास मिळणार आहे. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात छाप पाडता येईल. तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवायचे असतील तर ते विचारपूर्वक करा, तुम्हालाही नुकसान सहन करावे लागू शकते.
धनु : स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आज आपण आनंदी व आशावादी राहणार आहात. कायदेशीर कामात वेळ जाईल. कामे यशस्वी होणार आहेत. गेले दोन दिवस रखडलेली कामे आज तुम्ही पूर्ण करू शकणार आहात. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, शक्य तितक्या लवकर तुमची सर्व कार्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
मकर : नवीन विचारांची कास धरावी लागेल. आपले मनोबल आज कमी असणार आहे. काहींना एखाद्या मनःस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागणार आहे. हातातील अधिकारांचा वापर करावा. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. तुमच्या कामाशी संबंधित परिस्थिती चांगली राहील. तुमचा पगार वाढू शकतो.
कुंभ : सामुदायिक वादांपासून दूर राहावे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात. तुमचे आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग येणार आहेत. कोणाशीही वाद घालू नका, वादामुळे अडचणी वाढू शकतात. जीवनसाथीसोबत काही मुद्द्यावर वाद होऊ शकतो.
मीन : कागदपत्रे जपून ठेवावीत. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी जाणवणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी. तुमच्यावर कसलातरी अनावश्यक ताण राहील. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. मानसिक व भावनिक दडपण राहणार आहे. शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.
















