TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य १ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 1, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील. मानसिक प्रसन्नता असणार आहे. सर्वत्र तुमचा प्रभाव असणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन कला आत्मसात करावी लागेल. त्यामुळे तुमचे काम पूर्ण होताना दिसेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामावर प्रगतीच्या संधी मिळू शकतात.

वृषभ : राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशाच्या दिशेने वाटचाल करतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहणार आहे. अध्यात्मिक प्रगती होईल. काहींना मानसिक अस्वस्थतेमुळे एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. मनात प्रेमाची भावना निर्माण होईल. काही लोकांच्या भेटीमुळे विनाकारण त्रास होऊ शकतो. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. व्यवसायात प्रगतीची संधी मिळू शकते. तुमच्या व्यवसायाबाबत भागीदाराशी वाद घालू नका.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

मिथुन : मित्रांचा सल्ला कौटुंबिक व्यवसायात फायदेशीर ठरेल. भविष्यात फायदा होईल. अनेकांशी सुसंवाद साधाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मुलांना स्पर्धेत यश मिळेल ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुम्ही तुमच्या मुलामुलींच्यासाठी वेळ देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस त्यांच्या नोकरदार लोकांसाठी अडचणीचा असेल.

कर्क : भविष्यात तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील. जबाबदारीने आपली सर्व कामे आज आपण पूर्ण करु शकणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आईशी वाद होऊ शकतो. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरी व व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. प्रवास होतील. आजच्या तरुणांनी जुन्या चुकांवर पश्चात्ताप न करता नव्या संधी शोधायला सुरुवात करायला हवी.

सिंह : शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नवी दिशा सापडेल. स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवासाकरिता आजचा संपूर्ण दिवस आपणाला अनुकूल आहे. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. शेजाऱ्याशी वाद होऊ शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. आज तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.

कन्या : नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींना अनपेक्षितपणे काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादात किंवा कोर्टातील कामात यश मिळेल. आज आपण प्रत्येक बाबतीत शांत व संयमी रहावे. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील नफा-तोट्याबद्दल तुमच्या बिझनेस पार्टनरशी मोकळेपणाने चर्चा करा.

तुळ : घरातील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल. तुमचे आरोग्य उत्तम राहिल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असल्याने आज आपण आपली सर्व कामे विनासायास पूर्ण करु शकणार आहात. अनेक दिवसांपासून सुरु असलेला व्यवहार संपुष्टात येईल. प्रवास सुखकर होतील. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अधिक कामकाजाचा, तणावाचा असणार आहे.

वृश्चिक : आरोग्याबाबत आजचा दिवस चांगला असेल. आरोग्याची योग्य तपासणी करा. काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आपली चिडचिड होणार आहे. भावाचा सल्ला कौटुंबिक व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल. काहींना आज एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रवासात व वाहने चालविताना दक्षता हवी. आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो.

धनु : सासरच्या लोकांकडूनही पुरेसे पैसे मिळू शकतात. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आर्थिक कामांसाठी आज आपल्याला विशेष अनुकूलता लाभणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विरोधकही प्रशंसा करतील. आपले मनोबल व आपला आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. त्यामुळे सावध राहा. अनेकांचे सहकार्य लाभेल. ज्या तरूणांना सरकारी नोकरीची इच्छा आहे त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

मकर : कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. सार्वजनिक कार्यात मानसन्मान लाभेल. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. प्रवासास अनुकूलता लाभेल. जे शेअर मार्केटमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे.

कुंभ : जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यासोबत वाद होतील. दैनंदिन कामे जिद्दीने व चिकाटीने पूर्ण करणार आहात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मालमत्ता खरेदी करण्यासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातेवाईकांच्या सहकार्याने आपले एखादे काम आज मार्गी लागणार आहे. व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवशी कामात कदाचित समाधानकारक कमाई होणार नाही.

मीन : सासरच्या लोकांशी कोणताही व्यवहार करु नका, संबंध बिघडू शकतात. काहींना आज अचानक धनलाभ होणार आहे. मनोबल उत्तम राहील. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. धार्मिक स्थळांना भेट देताना पैसे खर्च होतील. प्रवास करताना काळजी घ्या. तुम्ही आपली मते कुटुंबातील व्यक्तींना पटवून देऊ शकणार आहात. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला व्यवसायात जास्त माणसांची गरज भासू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

May 18, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 17 मे ते 23 मे 2026 !

May 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
Next Post

दुर्दैवी : लोणावळ्यातील भुशी धरणात एकाच कुटुंबातील पाचजण गेले वाहून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात दीड लाखावर कुणबी नोंदी सापडल्या !

November 19, 2023

भुसावळात उद्यापासून स्व. निखिल खडसे स्मृती चषक

February 8, 2022

खळबळजनक : आंघोळ करताना महिलेचे काढले फोटो ; पिडीतेला धमकी देत केली पैशांची मागणी !

March 16, 2022

जळगावात भीषण अपघात ; ओव्हरटेकच्या प्रयत्नात एरंडोलच्या मायलेकाचा जागीच मृत्यू !

September 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group