TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २४ जानेवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : प्रेम जीवनात असलेल्यांसाठी दिवस फारसा अनुकूल नाही, विनाकारण वाद होऊ शकतात. नोकरदार लोकांना कामाचा आनंद मिळेल आणि व्यावसायिकांना कठोर परिश्रम करून फायदेशीर सौदे मिळतील. अधिकारी लोकांची गाठ पडेल. ओळखीचा फायदा करून घेता येईल. गप्पिष्ट लोकांचा सहवास लाभेल. नवीन मित्र जोडता येतील. व्यावसायिक लाभाकडे लक्ष ठेवा.

वृषभ : सरकारकडून तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतात. नोकरदार लोकांसाठी कार्यालयातील पकड मजबूत राहील. व्यवसाय वाढीसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कामात खंड पडू देऊ नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा दबदबा राहील. मनात नवीन आकांक्षा रूजतील. गैरसमजाला खतपाणी घालू नका. कामातून समाधान शोधावे.

READ ALSO

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

मिथुन : धार्मिक आणि सामाजिक कार्य केल्याने तुमचे व्यक्तिमत्व वाढेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्सच्या संधी मिळतील. कलेसाठी लागणारे साहित्य खरेदी कराल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. करमणुकीचे कार्यक्रम पहाल.

कर्क : नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये त्यांच्या कामाचे मोठे बक्षीस मिळू शकते. व्यवसायातही प्रगती होईल. आज तुम्ही काही वैयक्तिक कामात व्यस्त असाल. मित्रांसोबत वाद होऊ शकतात. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. शांत व संयमी विचार कराल. कौटुंबिक जबाबदारी लक्षात घ्यावी. भावंडांची काळजी लागून राहील. धार्मिकतेत चांगली वाढ होईल.

सिंह : कामाच्या संदर्भात तुम्हाला काही नवीन अनुभव मिळतील. नोकरदार लोक त्यांच्या कामाचा खूप आनंद घेतील आणि ते वेळेवर पूर्ण करतील. यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल. तुमच्या विरोधकांकडून कोणताही धोका होणार नाही. प्रवासाचा आनंद घ्याल. मित्र मैत्रिणींचा गोतावळा जमवाल. अचानक धनलाभ संभवतो. कमी श्रमात कामे करण्यावर भर द्याल. भागिदारीतून चांगला लाभ होईल.

कन्या : तुमच्या मनातील काही खास लोकांशी बोलणे खूप भावूक होईल आणि तुमच्या मनात प्रेमाची भावनाही असेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेम जीवनामधील लोकांसाठी दिवस सामान्य राहील. गोष्टी मनाजोग्या जुळवून आणाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. कर्तव्यात कसूर करून चालणार नाही. मोकळ्या वातावरणात रमून जाल. चटपटीत पदार्थ खाल.

तुळ : कामाच्या संदर्भात केलेले प्रयत्न फळाला येतील. प्रेम जीवनात असणाऱ्यांना आज जोडीदाराच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सर्वांशी खिलाडु वृत्तीने वागाल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. प्रवासात सतर्कता बाळगावी. गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन वागावे. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल.

वृश्चिक : वैवाहिक जीवन आनंदी राहील. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुमचे प्रेम जीवनही चांगले असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांना तुमचे काम आवडेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. हातातील कामे आधी पूर्णत्वास न्यावीत. खाण्या-पिण्याची पथ्ये पळावीत. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. आत्मिक समाधान शोधावे.

धनू : वाढत्या खर्चामुळे चिंतेत राहाल कारण उत्पन्नही फारसे होणार नाही. अशा परिस्थितीत अनावश्यक खर्च वाढू नये, याकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि स्नेह वाढेल. स्पष्ट, पण खरे बोलाल. घरगुती कार्यक्रम काढले जातील. जुनी येणी वसूल होतील. घरातील स्वच्छता आवडीने कराल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.

मकर : तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण कराल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे प्रेमही मिळेल आणि तुमचा आदर वाढेल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. हस्तकलेसाठी वेळ काढावा. नियमांचे उल्लंघन करू नका. कोर्ट-कचेरीच्या कामात त्रास संभवतो. डोळ्यांची वेळेवर काळजी घ्यावी.

कुंभ : पूजेत खूप व्यस्त राहाल आणि आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची योजना करू शकता. कौटुंबिक वातावरण चांगले राहील आणि सुख-समृद्धी राहील. घरातील लोकांमध्ये एक छोटी पार्टी आयोजित केली जाऊ शकते. वाढत्या कामामुळे थकवा जाणवेल. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. कामाची घडी नीट बसवावी. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. काही खर्च आकस्मिक होऊ शकतात.

मीन : गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल आणि बँक बॅलन्सही वाढेल. तुम्ही काही नवीन गुंतवणूक करू शकता, जी भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. कामाच्या संदर्भात तुम्हाला अचानक बाहेर कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो. आवडीनुसार कपडे-लत्ते खरेदी कराल. जवळच्या सहलीचे आयोजन कराल. प्रेमाची दृष्टीने चांगली मैत्री लाभेल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम रीतीने लाभ घ्याल. आकर्षणाला बळी पडू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Next Post

मोबाईलवर लिंक पाठवून जळगावात एकाची साडेतीन लाखांत फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २४ जानेवारी २०२३ !

January 24, 2023

टार्गट मुलांनी फेकली पी.आर.हायस्कूलच्या स्टेजवर दगडं ; पोलिसांनी वाढवला बसस्थानक परिसरात बंदोबस्त !

January 29, 2023

सर्व कल्याणम समतत्व जपणारे भवरलाल जैन यांना मन्यार बिरादरीची अनोखी भावांजलि

December 12, 2020

एचआयव्हीसह जगणार्‍या बालकांना सकस आहार, आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लबचा उपक्रम

May 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group