TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एचआयव्हीसह जगणार्‍या बालकांना सकस आहार, आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लबचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
May 13, 2021
in अमळनेर, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एचआयव्हीसह जगणार्‍या बालकांना सकस आहाराचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी आधार बहुउद्देशीय संस्था व रोटरी क्लब यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात बालकांना या उपक्रमामुळे मोठा आधार मिळाला आहे.

आधार संस्था अनेक वर्षापासून जिल्ह्याातील एचआयव्हीसह जगणार्‍या व्यक्ती समवेत विहान प्रकल्पाच्या माध्यमातून कार्यरत आहे. तालुक्यात एचआयव्हीसह जगणारे २५ अनाथ बालके आहेत. त्यांना रोटरी क्लब व आधार संस्था यांच्याकडुन प्रोटीनचे डब्बे, बिस्किट, सॅनिटायझर, मास्क, साबण वाटप करण्यात आले. मागील चार महिन्यांपासून सुरू असलेला हा उपक्रम वर्षभर राबविण्याचा मानस रोटरीचा आहे. तर मेहराज बोहरी व समीना बोहरी यांनी आपल्या हाताने शिवलेले सुंदर फ्रॉक मुलींना भेट दिले.

READ ALSO

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

या कार्यक्रमात रोटरी क्लबचे प्रेसिडेंट अभिजित भांडारकर, राजू जैन, महेश पाटील व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील, ग्राहक मंचचे मेंबर महसुदभाई, अ‍ॅड. भारती अग्रवाल, आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, कार्यकारी संचालक रेणू प्रसाद, अश्‍विनी भदाणे, वैशाली शिंगाने, मनिषा पाटील, कलीम खान, तोसिफ शैख, राकेश महाजन, जयश्री ठाकरे, राहुल पाटील आदींनी सहभाग नोंदवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

डीसीजीआयकडून कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. आशुतोष मगर एमबीबीएस प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण !

April 1, 2024

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 10, 2026

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये रोज घेतली जातेय विद्यार्थ्यांची काळजी

January 8, 2021

संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाच्या वतीने धरणगावात छ.संभाजी राजेंना अभिवादन !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group