TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २८ डिसेंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 28, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कौटुंबिक जीवनात आजचा दिवस आनंदात जाईल. जोडीदारासोबतच्या नात्यात मधुरता वाढेल. मुलांच्या बाजूने तुम्हाला काही समस्या असू शकतात. कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल.

वृषभ : काही कौटुंबिक कामासाठी धावपळ करावी लागू शकते. कामाच्या संदर्भात हा चांगला काळ आहे, नशिबाची शक्ती तुम्हाला तुमच्या कामात मदत करेल. आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल. मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : तुम्हाला क्षेत्रात असा सौदा मिळू शकतो, जो फायदेशीर ठरेल. कामाच्या बाबतीत दिवस सामान्य जाईल, पण जास्त धावपळ टाळा. तब्येत बिघडू शकते. आपल्या मनाचा आवाज ओळखावा. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी.

कर्क : उत्पन्नात वाढ आणि मनात आनंदाची भावना यामुळे आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. मानसिक तोल सांभाळावा. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह : चांगले अन्न खाल्ल्यासारखे वाटेल. वैयक्तिक जीवन सामान्य असेल, परंतु तुमच्या जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस.

कन्या : नशिबाच्या मदतीने अडकलेल्या कामात यश मिळेल. भावंडांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो. कुटुंबातील कार्यामुळे घरात लोकांची ये-जा सुरू राहील. आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा. इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. फसवणुकीपासून सावध राहावे.

तूळ : बाहेरचे आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे, आरोग्य बिघडू शकते. मनात आनंदाची भावना असेल, पण ते उघडपणे व्यक्त करता येणार नाही. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. तुमचे ज्ञान कामी येईल. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल. सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील.

वृश्चिक : उत्पन्नासोबत खर्चात वाढ होऊ शकते पण पैशाची कमतरता भासणार नाही. व्यावसायिकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. धावपळीमुळे तब्येत बिघडू शकते, त्यामुळे अधिक लक्ष द्यावे लागेल.घरात अधिक वेळ घालवाल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील. वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू : जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे परंतु घरगुती खर्च देखील होईल. काही धार्मिक कामांवरही खर्च होऊ शकतो. तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या. कामाचा वेग वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

मकर : कुटुंबासह किंवा प्रिय व्यक्तीसोबत सहलीला जाण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल पण स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल. व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल.

कुंभ : मानसिक तणावासोबतच आर्थिक आव्हानेही लक्ष वेधून घेतील. कामाच्या संदर्भात, दिवस धावपळीने भरलेला असेल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. तुमचे हट्ट पुरवले जातील. दिवस मनाजोगा घालवाल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.

मीन : जोडीदाराशी संबंध चांगले राहतील आणि त्यांचे म्हणणे ऐकून काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. व्यावसायिकांना आज मोठे यश मिळेल. परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा. मानसिक व्यग्रता जाणवेल. उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

३० रुपयांच्या कुपनमध्ये हमखास बक्षीसची ऑफर देत कजगावात अनेकांना घातला गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दरभंगा मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थ्यांत जोरदार वाद ; ४ जणांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

March 13, 2022

आसाम येथे होणाऱ्या तायक्वांडो राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात पुष्पक महाजन निवड !

August 25, 2023

सुभाष भाऊलाल वारडे राज्य राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

September 22, 2023

‘संजय राऊत हे मुख्यमंत्री ठाकरे यांना घेऊन बुडणार हे मात्र नक्की’ : चंद्रकांत पाटील

February 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group